• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ मार्च २०२३

जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक गुन्हेगार टोळ्याना हद्दपार केले आहे. त्यात आता पुन्हा शहरातील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी कि , शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेले तांबापुरामधील अजमेरी गल्लीतील रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख आणि एमडीएस कॉलनीतील रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याना स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.  धुळे शहर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, सरकारी नोकरावर हल्ला, चोरी, चोरीचा उद्देश, मारामारी, शस्त्र अधिनियम, असे एकूण 16 गुन्हे रितेश उर्फ चिच्या याच्याविरुद्ध दाखल आहेत. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.तर दुसरा रिजवान याच्याविरुद्ध जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, घरफोडी, चोरी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शस्त्र अधिनियम असे एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. रिजवान उर्फ काल्या याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयातून जामीनावर सुटून बाहेर आल्यानंतर देखील त्याच्या सराईत गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक पोलिस निरीक्षक मोरे, नीलेश गोसावी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हेड कॉन्स्टेबल सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. रिजवान याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर रितेश शिंदे याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Related Posts

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group