• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मे २०२६ 

अमळनेर तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथे एकाच दिवशी दोन कुटुंबातील साडे सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना दि.२६ रोजी उघडकीस आली. त्यांना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गावातील एक इसम व त्याचा नातेवाईक हे समोरासमोर राहतात. दि.२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता दोन्ही कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे शेती कामासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी दोन्ही घरांमध्ये साडे सोळा वर्षांच्या मुली एकट्याच होत्या. सायंकाळी सुमारे ६ वाजता कुटुंबीय घरी परतल्यानंतर दोन्ही मुली घरात नसल्याचे लक्षात आले. सुरुवातीला नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला; मात्र दोन ते तीन दिवस शोधूनही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशय बळावला. यानंतर पालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related Posts

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group