• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील गोळीबार प्रकरणातील दोन संशयित अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील गोळीबार प्रकरणातील दोन संशयित अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२५

जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या मेन गेट समोर एका वाढदिवसाच्या पार्टीत गुरुवारी २४ एप्रिल रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी मिळून महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महेंद्रच्या कमरेखाली गोळी लागल्याने त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी हा फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सपकाळे याचा मित्र भुषण मनोज अहिरे याचा वाढदिवस असल्याने तो त्याचे मित्र अक्षय नारायण राठोड (उर्फ गण्या) आणि सचिन चौधरी यांच्यासोबत गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास सेंट जोसेफ शाळेच्या गेटसमोर केक कापण्यासाठी गेला होता. त्यावेळी विशाल भिकन कोळी, बाबु बन्शीलाल धोबी (दोन्ही रा.पिंप्राळा) आणि वैभव धिरज कोळी ( रा. धरणगाव) आणि भोला भोई रा. पिंप्राळा हे ४ ते ५ इतर साथीदारांसह तिथे आले आणि महेंद्रला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी विशाल कोळी याने महेंद्रला धमकावत म्हटले की, “राम नवमीच्या दिवशी तू माझ्या वडिलांना मारले आहेस, त्यामुळे मी तुला जिवंत सोडणार नाही.” त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता विशालने त्याच्या कमरेला लपवलेली बंदूक काढली आणि महेंद्रच्या उजव्या बाजूला पाठीमागून गोळी झाडली. इतकेच नव्हे, तर बापु धोबी, वैभव कोळी आणि भोला भोई या तिघांनीही महेंद्रला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group