• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पवना धरणात बुडाल्याने जिल्ह्यातील दोन तरुणांचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 6, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पवना धरणात बुडाल्याने जिल्ह्यातील दोन तरुणांचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२४

बालेवाडीतील खासगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्चशिक्षित तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचे वृत्त शहरात धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावतील नगरमधील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे राहणारे मयूर रवींद्र भारसके (वय २५) व तुषार रवींद्र अहिरे (वय २६) अशी या घटनेतील मयतांची नावे आहेत. या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीतील आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.

यातील दोघे जण दुधीवरे हद्दीतील पवना धरणाच्या पाण्यात दुपारी ४ वाजता वाजता पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, धरणात बुडालेल्या दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, एकाच वयोगटातील शहरातील दोन्ही तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यासह भुसावळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश
जळगाव

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !
जळगाव ग्रामीण

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group