• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात होणार वाढ !

आजचे राशिभविष्य दि १३ ऑक्टोबर २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : चिडचिड कराल. अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. जोडीदारांसोबत रोमँटिक वातावरणाचा आनंद घ्याल.

वृषभ : आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. कठीण मेहनत करावी लागेल. रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. कार्य क्षेत्रात कुठले काम आटल्यामुळे आज तुमची संद्याकाळची महत्वाची वेळ खराब होऊ शकते. जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल.

मिथुन : तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. कामाच्या क्षेत्रात धन लाभ. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

कर्क : सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

सिंह : आर्थिक स्थितीत बदल नक्कीच होणार. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.

कन्या : आर्थिक लाभ होईल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता.

तूळ : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. जोडीदारासबोत खूप रोमँटिक गप्पा माराल.

वृश्चिक : परदेशातील संबंधातून धनहानी होण्याची शक्यता. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.

धनु : खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल.

मकर : अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करा. कामाच्या ठिकाणी उत्तम दिवस. समस्यांवर सहज उपाय शोधाल. तुमचे असणे किती मौल्यवान आहे, हे जोडीदार आज शब्दांत व्यक्त करेल.

कुंभ : आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता. तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. नवी भागीदारी आशाजनक असेल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल.

मीन : अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ होईल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group