• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८  मार्च २०२६

जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात अटकेत असलेले व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघा पिता-पुत्रांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले असून त्यांची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांनी तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले होते. या गंभीर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाल्मीक वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ या दोघांना अटक केली.

तपासादरम्यान वाघ यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेण्यात आली असता, सुमारे १२ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. दरम्यान, अटकेनंतर दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेऊन दोघांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अपहारातील उर्वरित रकमेचा मागोवा घेणे, तसेच या प्रकरणात इतर कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून, पोलिस दलातीलच अधिकाऱ्याने केलेल्या अपहारामुळे खळबळ उडाली आहे.

Related Posts

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !
जळगाव

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

पाच हजारांच्या स्टॅम्पसाठी ५०० रुपयांची लाच; स्टॅम्प वेंडर व झेरॉक्स चालक रंगेहाथ पकडले

March 18, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
जळगाव

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026
दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !

दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !

March 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group