• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मध्यरात्री पती उठला असता दिसला पत्नीचा मृतदेह !

जळगाव तालुक्यातील २४ वर्षीय विवाहितेने घेतला धक्कादायक निर्णय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 31, 2023
in जळगाव, क्राईम
0
मध्यरात्री पती उठला असता दिसला पत्नीचा मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३

जळगाव तालुक्यातील किनोद या गावात मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांना अश्विनी विशाल चौधरी (वय २४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे पती पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर उघडकीस आली. पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बघताच त्यांनी आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील किनोद येथे अश्विनी चौधरी या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या कुटुबियांसोबत जेवण केल्यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अश्विनी यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती विशाल चौधरी पाणी पिण्यासाठी उठले व त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले. पत्नीचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर विवाहितेला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत विवाहितेच्या पश्चात पती, दीड वर्षाचा मुलगा आहे.

Tags: #jalgaon#policeCrimesuisaid

Related Posts

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा
जळगाव

November 28, 2026
जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !
क्राईम

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव यंदा  ७ ते १० जानेवारीला !

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!
जळगाव ग्रामीण

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

November 28, 2026
जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

November 28, 2026
एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

November 28, 2026
नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

November 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group