• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दिला शेवटचा निरोप : धक्कादायक प्रकरण आले उघडकीस !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 11, 2025
in क्राईम, जळगाव
0
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दिला शेवटचा निरोप : धक्कादायक प्रकरण आले उघडकीस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मार्च २०२५

गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुणे शहरात गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुणे सातारा महामार्गावरील सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या एका मृतदेहाचे गुढ अखेर उलगडले आहे. या मृतदेहाच्या उजव्या हातावर गोंदलेले ‘ओम ‘ आढळल्याने या खुनाचा छडा राजगड पोलिसांनी लावला आहे. अवघ्या बारा तासात हा खुन करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या पतीला पोलिसांना बेड्या घातल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथील नीरा नदीत एक मृतदेह गोणीत बांधलेल्या स्थितीत सापडला होता. या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा ओळखण्या पलिकडे होता. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पठविणे जिकीरीचे झाले होते. अखेर या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम असा टॅटू आढळल्याने पोलिसांनी खबरी कामाला लावले. अखेर हातावर असे गोंदलेली एक व्यक्ती अनेक दिवस बेपत्ता असल्याचे नोंद एका पोलिस ठाण्यात सापडली आणि पोलिसांना अखेर क्लू मिळाला. मृताच्या हातावर ओम गोंदलेले असल्याने पोलिसांचा शोध सुरू झाला. चौकशीत ससाणेनगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समोर आले. या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर भिसे ( 35 ) असल्याचे उघडकीस आले. या मृतांची पत्नी योगिता भिसे ( 30 ) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार ( 32 ) यांना अटक करण्यात आली आहे.

राजगड पोलिसांनी सिद्धेश्वर याची पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली. तेव्हा सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली. योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही शिवाजी तिला भेटण्यासाठी गावावरून येत होता. त्यांच्या या प्रेमसंबंधात सिद्धेश्वर अडचणीचा ठरला होता. त्यानंतर या दोघांनी मिळून कट रचत ३ मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून त्याचा खून केला.

Tags: #jalgaonWife bids final farewell to husband with help of lover: Shocking case revealed!

Related Posts

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !
क्राईम

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group