• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेकडो वर्ष जुन्या झाडासोबत न्यूड फोटो काढल्याने महिलेला अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2023
in क्राईम, तंत्रज्ञान, देश-विदेश
0
शेकडो वर्ष जुन्या झाडासोबत न्यूड फोटो काढल्याने महिलेला अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ एप्रिल २०२३ ।

जगभरात अनेक महिलांना झाडासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही पण एका महिलेने ७०० वर्ष जुन्या झाडासोबत न्यूड फोटो काढल्याने ती महिला चर्चेत आली होती. या फोटोंमुळे देशात खळबळ माजली. इतकेच नाही, तर तिचे सोशल मिडिया अकाउंटही डिलिट करण्यात आले. एका कार्यकर्त्याने तिचे फोटो शेअर केले आहेत.

या महिलेचे नाव लुइजा कोसिख असे असून, ही घटना इंडोनेशिया येथील बाली येथे घडली आहे. लुइजा कोसिख हिने तिची नग्न छायाचित्रे एका प्राचीन झाडासोबत काढली. हे झाड 700 वर्ष जुने आहे तसेच ते तबानान रिजन्सीच्या बायन गावात एका मंदिराच्या परिसरात आहे. ही छायाचित्रे काढल्यानंतर तिला अटक करण्यात आली. येथील स्थानिक नागरिक मंदिर आणि परिसरातील वृक्षाला पवित्र मानतात. त्यामुळे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांतून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कार्यकर्ता नी लुड जेलेंटिक यांनी 11 एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर सर्व परदेशी नागरिकांना सांगितले की, बाली हे आमचे घर आहे. तुमचे नाही आमच्या भूमीचा अनादर करू नका. येथील देनपसार आप्रवासन कार्यालयाचे प्रमुख टेडी रियांनी यांनीही या महिलेच्या अटकेला मान्यता दिली आहे. फोटोशूट करणाऱ्या महिलेचे फोटोही त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहेत. 16 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. यावर खूप लोकं प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यामध्ये अनेकांनी या महिलेविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेकजण पर्यटनाला चालना देण्यासाठी, असे म्हणत टीका करत आहेत.
एका युजरने याबाबत सांगितले की, या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. तसेच त्याने विचारले की, येथील अधिकारी छायाचित्रे काढायला जाणाऱ्यांना वाट पाहायला लावतात. मग अशा ठिकाणी चोरून छायाचित्रे कशी काढली जाऊ शकतात. बालीसारख्या पवित्र ठिकाणांवरील सौंदर्यस्थळांचा उपयोग मनोरंजनाच्या कारणासाठी केला जातो, हे पाहून वाईट वाटते. या घटनेनंतर येथील स्थानिकांना पवित्र स्थळांचे संरक्षण करण्यास सांगण्यात आले. गेल्या 700 वर्षांपासून हे झाड पवित्र मानले जाते. या प्रकरणावरून वाद झाल्यानंतर फोटो काढणाऱ्या लुइजा कोसिखचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करण्यात आले, मात्र हे झाड पवित्र असल्याची माहिती त्यांना होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Posts

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group