• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरातून महिला वारी निघाली शेगांवला !

अमळनेरात आले भक्तीला उधाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2023
in जळगाव ग्रामीण
0
अमळनेरातून महिला वारी निघाली शेगांवला !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

गजानन महाराज भक्तासाठी मोठा सोहळा असतो.यानिमित्ताने अमळनेर येथील दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथे संत गजानन महाराज मंदिरातील महीला वारी शेंगावला निघत असतांना सकाळी महा आरती चा लाभ अनेक महाभक्त व वारीतील महीला भगिनी यांनी घेतला.यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील भाविकांची अलोट गर्दी उसळली तर हजारो भक्तांनी गजानन महाराज चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

अमळनेर येथील शहरासह ग्रामीण भागातील गजानन महाराज भक्तांची गेल्या पाच वर्षासून अमळनेर ते शेगाव पायी वारी जाते. यावर्षीही सुमारे दोनशे भाविकाची पायी वारी अमळनेर येथील दादासाहेब जी एम सोनार नगर येथून आज दि.27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी सकाळी सात वाजता प्रस्थान झाली असून ता 4 जानेवारी गुरुवारी 2024 रोजी शेगाव पोहचणार आहे.

यावेळी पहाटे साडे पाच वाजता गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. महाआरती श्रीराम मुळे (कँशीयर पंजाब बँक अमळनेर) व सौ अर्पना मुळे यांच्या हस्ते करण्यात आली.. अशोक भावे महाराज, नितीन भावे,गजानन महाराज मंदिराचे वारी प्रमुख सेवानिवृत प्रा. आर बी पवार,महीला वारी प्रमुख सौ ज्योती पवार, सेवेकरी रघुनाथ पाटील,विश्वास पाटील,जाधव व बंधू व भगिनी उपस्थित होते. सकाळी दत्त मंदिर विद्याविहार कॉलनी येथे जयवंतराव पाटील व त्यांचे सर्व मित्र परिवार यांनी सर्व वारीतील महिला बंधू-भगिनींना नास्ताची व्यवस्था केली. महिला पायी वारीचे हे पाचवे वर्ष आहे.

अमळनेर तालुक्यातील, पारोळा तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर काही भाविक पायी वारीला रात्री मंदिरात मुक्कामी होते. सकाळी सात वाजता बँडच्या वाद्यात भजनाच्या ताला सुरात शहरातून वाजत गाजत पायी वारी निघाली. याप्रसंगी चौकात चौकात पालखीची पुजा करीत दारापुढे रांगोळी काढीत स्वागत करण्यात आले. ता.27 डिसेंबर ते ता. 4 जानेवारी 2024 दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, भक्त यांच्या सहकार्याने पायी वारीत भक्तना चहा, जेवण व मुक्कामाची सोय केली आहे.

यावेळी डांगरी, सात्री, मारवड, कळमसरे, पातोंडा, अंमळगाव,पिंगळवाडे सुमठाणे,तामसवाडी, खापरखेडा, मुसळी मुंबई कंकराज भिलाली रडावण राजोरे, यांच्यासह अमळनेर शहरातील सुमारे दोनशे भाविक यावेळी पायीवारीत सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून पायी वारी साठी नियोजन महीला वारी प्रमुख सौ ज्योती पवार, प्रिया उपासनी,कल्याणी भावे,नितल पाटील, चारूलता पाटील (कल्याण) राजश्री नेरकर, मंगला भिल सात्री,सुरेखा चौधरी मारवड, विनाधारी सरला चौधरी, तुळसीधारी पुजा पाटील, आशा पाटील करणखेडा,शारदा भदाणे,शोभा चौधरी अमळगाव, गोपीमाई, बाळू पाटील,भैय्या साळुंखे, विलास पाटील सबगव्हाण, योगेश पाटील, एम.एस.पाटील, जिजाबराव पाटील, प्रविण पवार, सह भाविक उपस्थित होते.

Tags: #amalnermahila vari

Related Posts

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?
जळगाव

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !
जळगाव

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी कट्ट्यासह दुचाकीस्वार जेरबंद; चोपडा पोलिसांची धडक कारवाई !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group