• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव पोलिसांकडून “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेवर कार्यशाळा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव पोलिसांकडून “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेवर कार्यशाळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मे २०२६ 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलीस–विद्यार्थी संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने आज जळगाव पोलिसांमार्फत “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेबाबत सर्व संबंधित अंमलदारांची कार्यशाळा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सोनल खलाने, फाउंडर ऑफ चैतन्य वेलनेस बीइंग अँड काउंसलिंग तसेच डॉ. रेणुका चव्हाण उपस्थित होत्या.

कार्यशाळेमध्ये पोलिसांनी लहान शालेय मुलांशी संवाद कसा साधावा, विद्यार्थ्यांचे समुपदेशन कसे करावे, एखादी घटना घडल्यानंतर आवश्यक (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) कशी राबवावी तसेच कायद्याच्या चौकटीत राहून प्रभावी कामकाज कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध डेमो, रोल प्ले आणि प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

“पोलीस काका / पोलीस दीदी” योजना काय आहे? 
“पोलीस काका / पोलीस दीदी” ही महाराष्ट्र पोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. विद्यार्थ्यांना ईव्ह-टीझिंग, रॅगिंग, ड्रग्स, सायबर गुन्हे आणि हिंसाचार यांसारख्या धोक्यांपासून संरक्षण मिळावे तसेच त्यांना वेळेवर मदत मिळावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यामुळे पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ होते.

नियुक्ती व जबाबदाऱ्या
प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांसाठी PC ते ASI दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून मुलींच्या शाळांसाठी विशेषतः “पोलीस दीदी” नेमण्यात येणार आहे. एका पोलीस काका किंवा दीदीकडे साधारण दोन ते तीन शाळांची जबाबदारी असेल.
या योजनेवर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (PI) देखरेख करतील, तर एका PSI दर्जाच्या अधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येईल. समन्वयासाठी WhatsApp ग्रुपची निर्मिती देखील केली जाणार आहे.

तक्रारींवर तातडीची कारवाई
शाळांच्या परिसरात ईव्ह-टीझिंग, हिंसाचार किंवा इतर प्रकारच्या त्रासाच्या तक्रारी आल्यास पोलीस काका/दीदी आवश्यक ती मदत करतील. गरजेनुसार Beat Marshal, Beat Staff किंवा Damini Squad यांची मदत घेऊन तातडीने प्रभावी कारवाई करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
ही योजना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास आणि पोलिसांविषयी सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. “पोलीस काका / पोलीस दीदी” हे विद्यार्थ्यांसाठी संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करत सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

Related Posts

मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !
जळगाव

मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !

May 18, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू
क्राईम

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026
कृउबा  सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!
जळगाव ग्रामीण

कृउबा सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

May 18, 2026
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!
क्राईम

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !
जळगाव ग्रामीण

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !

मनपा नियमांना भंगाळे गोल्डचा धक्का? दुभाजक जाहिरात करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटलांची मागणी !

May 18, 2026
जळगाव पोलिसांकडून “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेवर कार्यशाळा !

जळगाव पोलिसांकडून “पोलीस काका / पोलीस दीदी” योजनेवर कार्यशाळा !

May 18, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group