• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ठिबक कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ठिबक कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२६ 

ठिबकच्या कंपनीत काम करतांना शनिवारी रात्रीच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने दीपक छगन भिल (वय ३५, मूळ रा. खर्डी, ता. चोपडा, ह.मु. एमआयडीसी एस सेक्टर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील कंपनीत घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील खर्डी येथील दीपक भिल हा तरुण एमआयडीसी परिसरातील एस सेक्टरमधील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीत कामाला होता. कंपनीच्या परिसरात तो पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीतील दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने दीपक हा गंभीर जमखी झाला होता. यावेळी कंपनीत काम करणाऱ्यांनी दीपकला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी दीपकवर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दीपकच्या पत्नीने घटनेची माहिती तिच्या सासरच्यांना दिल्यानंतर ते रविवारी सकाळच्या सुमारास जळगावात दाखल झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

पोलिसांनी आमच्या परवानगीशिवाय आणि माहिती न देता पोस्टमार्टम केल्याचा गंभीर आरोप दीपकच्या कुटुंबीयांनी केला आहे. पंचनामा आणि पोस्टमार्टम प्रक्रियेदरम्यान आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आली नाही, असा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले होते. परंतू याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

दीपकचा मृत्यू अपघाती नसून संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबीयांनी यावेळी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेच्या एक ते दीड तासापुर्वी दीपक याने वडीलांना कॉल करुन आपल्याला कंपनीत त्रास दिला जात असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर काह वेळातच दीपकचा मृत्यू झाला. जो पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमीका नातेवाईकांसह ग्रामस्थ आणि लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी एकता परिषदेने घेतली होती.

Related Posts

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक
क्राईम

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

May 11, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोवंश कत्तलीचा संशय; जळगावातील पत्र्याच्या खोलीवर पोलिसांचा छापा

May 11, 2026
जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात
जळगाव

जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात

May 11, 2026
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group