• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कातरणी गावात रविवारी दुपारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कांदा पिकावर ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशिनद्वारे औषध फवारणी करत असताना केस मशिनमध्ये अडकून माधुरी दीपक सोनवणे (२७) या विवाहित महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून दोन चिमुकल्या मुलींनी आईचे छत्र गमावले आहे.

माधुरी आणि दीपक सोनवणे हे अल्पभूधारक शेतकरी असून केवळ एक एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर रोगराई वाढू लागल्याने दोघेही रविवारी शेतात औषध फवारणी करत होते. ट्रॅक्टरला जोडलेल्या शक्तिशाली ब्लोअर मशिनद्वारे फवारणी सुरू असताना, मशिनच्या टाकीतील द्रव संपल्याने माधुरी मशिनजवळ मिश्रण भरण्यासाठी गेल्या.

याचवेळी त्यांच्या लांब केसांचा मागचा भाग मशिनच्या फिरत्या पंख्यात अडकला आणि प्रचंड वेगाने फिरणाऱ्या ब्लोअरने त्यांना एका क्षणात आत ओढून घेतले. तीव्र धक्क्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. उपस्थितांनी तत्काळ त्यांना मनमाड येथे उपचारासाठी हलवले, मात्र स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढे येवला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

रात्री उशिरा कातरणी गावात शोकाकुल वातावरणात त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. येवला पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. माधुरी यांच्या पश्चात ३ वर्षांची मोठी मुलगी आणि दीड वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
क्राईम

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

जळगावात दरोड्याचा डाव उधळला : कारमध्ये दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे; पाच जणांना अटक !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू !

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group