• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लग्नासाठी तरुणीला धमकी; फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत घरात घुसून विनयभंग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२६ 

मावशीच्या मदतीला जात असलेल्या २५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून तिचे फोटो काढणे, त्यानंतर घरात घुसून लग्नासाठी दबाव टाकत फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. ही घटना दि. २७ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत संशयित सागर महाले (वय २८, रा. सकरनगर, समता स्कूलजवळ, मु.पो. धुळे, ह.मु. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात २५ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. दि. २७ मे रोजी सकाळी ती आपल्या मावशीच्या मदतीसाठी जात असताना संशयित सागर महाले याने तिचा पाठलाग करत तिला अडविले. यानंतर तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून तिचे फोटो काढल्याचा आरोप आहे.  त्यानंतर संशयिताने तरुणी राहत असलेल्या घरात घुसून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तसेच, लग्नास नकार दिल्यास काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी तरुणीचा विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने तातडीने शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित सागर भरत महाले याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.

Related Posts

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!
क्राईम

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
जळगाव

बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

लॉजमध्ये प्रेमीयुगुलाचा गळफास घेण्याचा प्रयत्न ; प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी बचावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

May 29, 2026
भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

May 29, 2026
महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

May 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group