• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” अधीक्षक अभियंत्याची धमकी !

अजय बढे यांची पोलिस अधिक्षकांकडे संरक्षणाची ‌मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
“तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” अधीक्षक अभियंत्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२५

तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी दिली आहे.

ही धक्कादायक घटना दिनांक २२ सप्टेंबर रोजी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाजवळ घडली.
तापी पाटबंधारे विभागाच्या गैरप्रकारबाबत अजय बढे यांनी केलेल्या तक्रारीवर मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार चौकशी करणारे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.भोसले यांना तक्रारीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी अजय बढे दुपारी १२ वाजता गेले होते.मात्र, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.भोसले‌ कार्यालयात नसल्याने बढे तेथून बाहेर पडत असताना खालच्या मजल्यावर असलेल्या जळगाव पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन उभे होते.

अजय बढे यांना पाहताच महाजन यांनी “आमच्या विरोधात तक्रारी करतोस का… तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” असे उघडपणे धमकाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अजय बढे यांनी ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा तक्रार अर्ज देवून अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकारी यांच्यापासून स्वतः व कुटुंबीयांच्या जीवाला गंभीर धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.

नेमकी काय घडली होती घटना

शेततळ्याचे कामे मिळवून देतो असे अमिष देऊन सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व ‌ सहकारी यांनी मिळून अजय बढे यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी जामीनावर आहेत.

अशाच प्रकारे बोदवड उपसा सिंचन योजनेतील वाळू तस्करी व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या प्रकरणातहीअजय बढे यांनी पुराव्यासह तक्रारी केल्याने अमळनेरचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केली आहे.

पोलिसांवर ढिलाईचा आरोप

अजय बढे यांनी याआधी १३ मार्च रोजीही संबंधितांकडून जीवाला धोका असल्याने जीवित संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने आरोपी अधिक बळकट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “जर माझ्या जीवाला काही अनिष्ट झाले तर त्याची जबाबदारी महाजन व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “भ्रष्टाचार उघड करणाऱ्याला उघडपणे जीवघेणी धमकी देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Related Posts

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !
जळगाव

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group