• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात श्रद्धासाठी एकवटली तरुणाई ; निषेध करीत दिले निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात श्रद्धासाठी एकवटली तरुणाई ; निषेध करीत दिले निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की जाधव

देशात गाजत असलेले दिल्ली येथील श्रद्धा हत्याकांडमधील आरोपी आफताबसह त्याच्या परिवारावर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी आज अमळनेरातील हिंदु जागरण मंच यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व तरुणाई एकत्र येत श्रद्धा हत्येच्या निषेधार्थ मोठा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर अमळनेर प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, दिल्ली येथे झालेल्या श्रध्दा वलकर हिचा आफताब पुनावाला या जिहाद्याने केलेल्या निर्घुन हत्येचा आम्ही तिव्र निषेध करतो. हि. नुसती हत्या नसुन, नियोजीत षड्यंत्राच्या अंतर्गत झालेली हत्या आहे. आफताब पुनावाला या मुस्लीम तरुणाने ठरवून श्रध्दा वलकर या हिंदु तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व जिहाद च्या कारणाने तिथे तुकडे केले, प्रेमाचे खोटे नाटक करणे आणी हिंदु मुलींना अशा पध्दतीने लव जिहादच्या जाळ्यात ओढणे हे या जिहाद्यांची नियोजीत षड्यंत्र व महिलांच्या विरोधात अमानवी कृत्य हे आता सरकारने लक्षात घेतले पाहिजे. या लव जिहाद च्या जाळ्यात अडकुन आज पर्यंत अनेक तरुणींची फसवनुक झाली आणी हत्या सुध्दा झाली. तसेच अनेक तरुणींना आतंकवादी कार्यवायांमध्ये अडकविण्यात आले. आमची आपल्याकडे हि आग्रही मागणी आहे की श्रध्दा वलकर हिची हत्या करणाऱ्या नराधम जिहाद्याला भर चोकात फाशी द्यावी आणी त्याच्या सहकार्य करणाऱ्या परिवाराला सुध्दा आरोप करावे. अन्यथा हिंदु समाज देशभर आंदोलन करेल आणी कोणत्याही परीस्थीतीत आफताब पुनावाला या जिहाद्याला व त्याच्या परिवाराला या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी लढा ऊभा करेल आणी हे एक उदाहरण असेल, ह्या सर्व जिहादी मानसिकता ठेणाऱ्या लोकांसाठी. तरी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की हिंदु समाजाच्या तिव्र जनभावना लक्षात घेत आफताब पुनावाला या जिहाद्यावर आणी त्याच्या परिवारावर त्वरित कार्यवाही करावी. सरकारी आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच लाऊडस्पिकर वाचवायची परमिशन आहे. त्याचे पालन व्हावे या आशयाचे निवेदन प्रांत अधिकारयांना यावेळी देण्यात आले आहे.

यावेळी हिंदू जागरण मंचचे अजय चौधरी,माजी आमदार स्मिता ताई वाघ,अॅड.ललिता पाटील,भैरवी वाघ – पलांडे, डॉ.अपर्णा मुठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ.चंद्रकांत पाटील,हितेश शहा,विश्व हिंदु परिषदेचे संजय विसपुते,माजी नगराध्यक्ष सुभाषअण्णा चौधरी,माजी जि.प.सदस्य अॅड.व्ही.आर. पाटील,विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश नाईक,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख,खा.शि.मंडळाचे संचालक योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल,भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष कविता जाधव, प्रा.डी.डी.पाटील,अजय केले,विजय पाटील,विक्रांत पाटील,उद्योजक बंडू जैन,हेमंत पवार,राकेश माहेश्वरी यांच्यासह महाविद्यालयीन युवक – युवती,शालेय विद्यार्थी,महिला मंडळाच्या सदस्या,शहरातील विविध मित्र मंडळाचे कार्यकर्ते बाजार समिती मधील व्यापारी व हमाल मापाडी यांनी आपले काम बंद ठेवून मोर्चास पाठिंबा दिला व मोर्चात सहभागी झाले होते

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group