• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2022
in जळगाव ग्रामीण
0
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा येथे दि. १५ रोजी महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे महाएल्गार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या आंदोलन कर्त्यांवर शिवसेने जोरदार प्रतिहल्ला करत त्यांचा जाहिर निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या प्रतिहल्ला आंदोलनात मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, संजय पाटील , उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील, रमेश बाफना, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. नगरसेवक डॉ. भरत पाटील, बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, प्रविण ब्राम्हणे, रमेश पाटील, डॉ. शेखर पाटील, जितेंद्र पेंढारकर, सुधीर पाटील, संदिपराजे पाटील, सागर पाटील, वैभव राजपुत, भुषण पेंढारकर, सोनु परदेशी, राजेंद्र पाटील (तारखेडा), शिवाजी ठाकुर (दिघी), भागवत कोष्टी, गोरख महाजन (नगरदेवळा), सागर पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. १५ मार्च रोजी महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार व झोपेचे सोंग घेतलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत उल्लेख व स्थानिक आमदार किशोर पाटील यांचेबद्दल केलेल्या अप शब्दाच्या निषेधार्थ तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ घेतलेल्या विज तोडणी थांबविलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुकुंद बिल्दीकर, जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील, अॅड. अभय पाटील यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले.

Related Posts

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक
जळगाव

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगाव

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !
जळगाव

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !
जळगाव

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group