• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 27, 2026
in Uncategorized
0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जून २०२६ 

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुवारी, दि. २५ जून २०२६ रोजी लता मंगेशकर हॉल येथे इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, शैक्षणिक वाटचाल, व्यक्तिमत्त्व विकास तसेच भविष्यातील स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि ध्येय यांचा विचार करून योग्य करिअरची निवड करावी, तसेच सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असून, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक जाणिवा अधिक व्यापक झाल्या.

Related Posts

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !
Uncategorized

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Uncategorized

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!
Uncategorized

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group