• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांची सेवापूर्ती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांची सेवापूर्ती
Share on FacebookShare on Twitter

यावल : प्रतिनिधी 

यावल पंचायत समितीचे वरिष्ठ कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांच्या सेवानिवृत्तीपर निरोपाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत मावळते उपसभापती योगेश दिलीप भंगाळे व सदस्य व गटनेते शेखर पाटील, दिपक पाटील, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी, ग्रामविस्तार अधिकारी किशोर सपकाळे, तालुका आरोग्य अधिकारी हेमन्त बऱ्हाटे, गटशिक्षण अधिकारी नईम शेख, कक्ष अधिकारी सरवर तडवी, सेवानिवृत्त कक्ष अधिकारी नाना बोदडे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच मान्यवर मंडळी सोपान तायडे यांच्या निरोप संमारंभास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.पी.कोते यांनी केले. यावेळी उपस्थित शेखर पाटील, अतुल पाटील, नाना बोदडे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेले सोपान तायडे यांच्या ३९ वर्षाच्या प्रशासकीय सेवे संदर्भात मनोगत व्यक्त करतांना एक शिस्तप्रिय, आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे मृदू भाषिक व सर्वांशी आपुलकीने वागणारे असे अधिकारी म्हणून त्यांचा गुणगौरव केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तायडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला

Related Posts

भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवडणूक कामाच्या प्रवास बिलात ‘बनावट तिकीट’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group