• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते स्व.ईश्वरदास चौधरी यांच्या प्रतिमेचे अनावरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते स्व.ईश्वरदास चौधरी यांच्या प्रतिमेचे अनावरण
Share on FacebookShare on Twitter

रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निंबोरा येथील रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ द्रौपदाबाई रामदास चौधरी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.ईश्वरदास चौधरी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतातून स्व. ईश्वरदास चौधरी यांची गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची गंगोत्री निंभोरा स्टेशन परिसरात स्थापन करून येथील मुला मुलींना जवळच त्यांच्या परिसरात ही शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली .

यातून शिक्षणाने समाजाचे बळकटीकरण होऊन समाजाचा विकास साधला जातो असे आपल्या मनोगतात सांगितले .या प्रतिमा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सायरा खान मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या स्थापनेपासूनचा लेखाजोखा मांडत त्यावेळेस लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले.व संस्थापक अध्यक्ष स्व.ईश्वरदास चौधरी यांच्या मार्गदर्शन बाबतीच्या आठवणींना उजाळा दिला.

या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल प्रल्हाद बोंडे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .या प्रतिमा अनावरण कार्यक्रमप्रसंगी रावेर यावलचे आमदार शिरीष दादा चौधरी तसेच मसाकाचे चेअरमन शरद महाजन, तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन , कृषी बाजार उत्पन्न समिती रावेरचे उपाध्यक्ष श्रीकांत महाजन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भाजपा भरत महाजन ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,धनंजय चौधरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरचे सदस्य दुर्गादास पाटील ,राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका ओबीसी सेल अध्यक्ष सुनील कोंडे ,निंभोरा ग्रामपंचायत सरपंच सचिन महाले, उपसरपंच सौ रंजनाताई पाटील,सौ नीताताई नरेंद्र ढाके ,निंभोरा फ्रुटसेल सोसायटी अध्यक्ष मोहन बोंडे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त डॉ एस डी चौधरी, न्यू इंग्लिश स्कूल निंभोरा चे अध्यक्ष रोहिदास ढाके,निंभोरा पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ सिंगतचे सरपंच प्रमोद चौधरी दत्तात्रय पवार नामदेव खंडू पतसंस्थेचे अध्यक्ष युनूस खान शफी खान ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील अमोल खाचणे, प्रशांत पाटील, प्रकाश खाचने, रोशन बोंडे, पंडित चिमणकारे,प्रमोद भंगाळे,रविंद्र नेहेते , पत्रकार काशिनाथ शेलोडे,दस्तगिर खाटिक तसेच रेणुका देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे ध्रुव ईश्वरदास चौधरी,हेमंत नेमाडे, ज्ञानदेव नेमाडे ,नरेंद्र शेठ ढाके प्रभाकर कोळंबे ,प्रमोद भोगे, सुधाकर भंगाळे तसेच गौरव ढाके,डेव्हिड ढाके, धीरज भंगाळे इ.मान्यवर हजर होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा नेमाडे मॅडम यांनी केले तर आभार नरेंद्र दोडके सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी सूर्यकांत पाटील सर चंद्रकांत देशमुख सर हेमलता नेमाडे मॅडम ,गोकुळ भोई सर उदय अवसरमल सर ,सरफराज तडवी सर ,गौरव नेमाडे ,मुकुंदा फालक, तुषार भंगाळे व शाळेतील सर्व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी संस्थेकडून पाठिंबा मिळेल.

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group