• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

घरी तयार करा ; हेल्दी पनीर सँडविच

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2022
in Uncategorized
0
घरी तयार करा ; हेल्दी पनीर सँडविच
Share on FacebookShare on Twitter
जळगाव : रोज सकाळी घरामध्ये नास्ता हा सर्वाना लागत असतोच. सर्वांच्या घरामध्ये नेहमी पोहे, उपमा, मिसळ हे असतेच प्रत्येकाला दररोज एकच पदार्थ खायला आवडत नाही, कारण तेच महिलांना लवकर बनविता येते. पण तुम्हाला जर कमी वेळेत पनीर सँडविच खायची असेल तर हि रेसिपी आपल्या महत्वपूर्ण ठरणार आहे.
प्रत्येकवेळी जेवनामध्ये काहीतरी वेगळे असावे, अशी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र, घरातील महिलांपुढे  दरवेळी मोठा प्रश्न हाच असतो की, नवीन खाण्यासाठी काय करावे? विशेष म्हणजे लहान मुलांसाठी कारण त्यांना आवडले पण पाहिजे आणि ते हेल्दी देखील असावे. तर आज आम्ही तुम्हाला एका खास डिशबद्दल सांगणार आहोत. जी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील असेल घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल. चला तर बघूयात पनीर सँडविचची खास रेसिपी!
साहित्य – ब्रेड स्लाईस 6, 1 कप पनीर किसलेले, एक कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेले, एक टीस्पून आले आणि लसूण पेस्ट, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून चाट मसाला, टीस्पून जिरे, आवश्यकतेनुसार लोणी, एक चमचा हिरवी कोथिंबीर बारीक चिरून, एक चमचा तेल, चवीनुसार मीठ.
पनीर सँडविच रेसिपी – पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला आणि ते गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात प्रथम जिरे टाका आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. यानंतर आले आणि लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतवा. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. यानंतर त्यात चिमूटभर हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, चाट मसाला वगैरे घालून सर्व काही नीट मिक्स करून घ्या.
हे शिजल्यावर त्यात किसलेले पनीर घालावे. पनीर घातल्यानंतर गॅस मंद ठेवा, त्याचे पाणी कोरडे करा आणि सर्व गोष्टी नीट मिक्स करा. त्यानंतर कोथिंबीरीने टाका. आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यावर थोडे बटर घाला. नंतर ब्रेडचा स्लाईस ठेवा. या स्लाइसवर पनीरचे स्टफिंग ठेवा आणि स्लाइसवर पसरल्यानंतर दुसऱ्या ब्रेडने झाकून ठेवा. बटरच्या मदतीने सँडविच दोन्ही बाजूंनी पलटवून सोनेरी होईपर्यंत बेक करा. यानंतर मुलांना गरमागरम चविष्ट सँडविच सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group