• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

चक्क महिलेनं गाडीच्या बोनेटवर भाजल्या चपात्या ; व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2022
in तंत्रज्ञान
0
चक्क महिलेनं गाडीच्या बोनेटवर भाजल्या चपात्या ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

भारतामधील अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. काही राज्यांमध्ये 40 अंशापेक्षा जास्त तापमान झालं आहे. तर जळगावमध्येही दोन दिवसापासून ४२ ते ४५ अंशापेक्षा जास्त उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर देखील जात नाहित. पण एक महिला मात्र घराबाहेर जाऊन चक्क गाडीच्या बोनेटवर चपात्या भाजत आहे. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ओडिशामधील सोनपूर येथील हा व्हायरल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ नीलामाढाब पांडा या नेटकऱ्यानं शेअर केला आहे. ओडिशामध्ये सध्या 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. नीलामाढाब पांडानं शेअर केलेल्या या व्हिडीओला कॅप्शन दिले, ‘माझ्या सोनपूर या शहरातील हे दृष्य आहे. इथे एवढे गरम तापमान आहे की, तुम्ही गाडीच्या बोनटवरच चपात्या भाजू शकता.’ या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइक केलं आहे.
हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांमध्ये दिल्लीमधील कमाल तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.दिल्लीत 28 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागांमध्ये एप्रिलमध्ये सतत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते. यावर्षीचा मार्च हा भारतातील गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना होता.

Scenes from my town Sonepur. It’s so hot that one can make roti on the car Bonnet 😓 @NEWS7Odia #heatwaveinindia #Heatwave #Odisha pic.twitter.com/E2nwUwJ1Ub

— NILAMADHAB PANDA ନୀଳମାଧବ ପଣ୍ଡା (@nilamadhabpanda) April 25, 2022

Related Posts

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
तंत्रज्ञान

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण !

October 4, 2024
पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
जळगाव

पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

October 1, 2024
ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग
जळगाव

ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग

October 1, 2024
पालकमंत्र्यांच्या हस्ते १०७ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नियुक्तीपत्र वाटप !
तंत्रज्ञान

पालकमंत्र्यांच्या हस्ते १०७ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नियुक्तीपत्र वाटप !

September 18, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !

‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !

November 19, 2025
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार !

November 19, 2025
महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, ठोस इशारा !

महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, ठोस इशारा !

November 18, 2025
खान्देशात खळबळ : शासकीय आदिवासी वस्तीगृहात १८ वर्षीय विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !

खान्देशात खळबळ : शासकीय आदिवासी वस्तीगृहात १८ वर्षीय विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !

November 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group