• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

चक्क २०० फूट हवेतून नवरी-नवरदेव मंडपात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2022
in राज्य, सामाजिक
0
चक्क २०० फूट हवेतून नवरी-नवरदेव मंडपात
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : वृत्तसंस्था
आता खूप ठिकाणी लग्नाची मोठी जय्यत तयारी असते सर्व नवरी व नवरदेव कडील कुटुंबीय आप आपल्या परीने वधू वरासाठी काही तरी स्पेशल कार्यक्रम करीत असतात. व येणाऱ्या पाहुण्याचेही मन भारावून जाईल अशी एक ना अनेक प्रसंग निर्माण करत असतातच. एका शेतकऱ्याची हौसेल मोलच नसते.  याचा प्रत्यय नुकताच नाशिक शहरात झालेल्या एका विवाह सोहळाप्रसंगी आला. २१ एप्रिल रोजी गंगापूर बालाजी लॉन्स येथे झालेल्या विवाह सोहळ्यात नवरी नवरदेवाला चक्क २०० फूट हवेतून गरुड रथातून विवाहस्थळी दाखल झाल्याने याची गावभर चर्चा सुरु झाली आहे.
पिंपळगाव बहुला येथील प्रगतशील शेतकरी सुदाम भावले यांची कन्या नीलम हिचा विवाह अंबड येथील क्रेन व्यवसायिक सुभाष शेळके यांचा मुलगा मोहन याच्याशी झाला. विवाहाआधी हे नवं दाम्पत्य  हवेतून गरुड रथातून मंडपात दाखल झाले.
विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे अशी मुलीचे वडील सुदाम भावले यांनी इच्छा व्यक्त केली होती. याला मुलीच्या सासऱ्यांसह कुबीयांनी साथ देत नवरी नवरदेवासह  क्रेन द्वारे गरुड रथ 200 फूट हवेतून विवाह स्थळी आणण्यात आले.
मुलीचे लग्न कायम स्मरणात राहावं यासाठी वडील सुदाम भावले आणि भावले कुटुंबीय गेल्या एक महिन्यापासून नियोजन करत होते, यात अनेक अडचणींना देखील तोंड द्यावे लागले. या गरुड रथातील एन्ट्रीने हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत आला असून या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाहाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Related Posts

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group