• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धरणगावात महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध

धरणगाव पोलिसांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
धरणगावात महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते  शरदचंद्र पवार  यांच्या निवास्थानावर हल्ला केलेल्या समाजकंटकांना व त्यांना चेतावनी देणाऱ्या माष्टरमाईंड सह सर्वांना अटक होनेबाबत काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून नेते शरदचंद्र पवार यांचा मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानी हल्ला केला. काल मा.न्यायालयाच्या निर्णयावर काही एस टी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केले असतांना आज अचानक हल्ला करण्याचे कारण काय. आज पर्यंत पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात अश्या प्रकारे नेत्यांच्या घरावर हल्ला करण्याचे कृत्य झालेले नाही. हे अत्यंत निंदनीय असून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. घटनेच्या खऱ्या सूत्रधारला अटक होऊन कडक शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन रस्त्यावर उतरून आघाडी तर्फे करण्यात येईल. असे निवेदन
धरणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षक अहिरे  यांना देण्यात आले. निवेदन देतांना महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जे डी सि सि बँकेचे चेयरमन गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नागराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, काँग्रेसचे चंदन पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश  पाटील, दीपक भाऊ वाघमारे, शिवसेनेचे राजेंद्र महाजन,पप्पू भावे, वासू चौधरी, धिरेंद्र पुर्भे, भागवत चौधरी, विलास महाजन, बाळा चौहान, करण वाघरे, हेमंत चौधरी, काँग्रेस चे रतिलाल चौधरी, सि के पाटील,राजू न्हायदे, गोपाळ पाटील,राहुल मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका कार्याद्यक्ष देवरे आबा, जेष्ठ नेते मोहन नाना, युवक ता अध्यक्ष नाटेश्वर पवार, रंगराव सावंत,महिला अध्यक्ष सुरेखा पाटील, युवक चे संभाजी कंखरे, सागर वाजपेयी, अमित शिंदे,सीताराम मराठे, नारायण चौधरी, अमोल हरपे, लीलाधर पाटील, किशोर निकम दिनेश भदाणे, गणेश पाटील, शालिक अण्णा महाजन, अजय महाजन, किरण देशमुख,संभाजी पाटील,गोकुळ पाटील, घनश्याम पाटील,भूषण पाटील,दिलीप पाटील,गुलाब पवार, गुलाब पाटील, रवी महाजन, रवी पाटील, पृथ्वीराज पाटील, राजू वाणी,बायर पटेल, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group