• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

नगरपंचायत शेंदुर्णी मार्फत रात्री शहर साफसफाई सुरू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नगरपंचायत शेंदुर्णी मार्फत रात्री शहर साफसफाई सुरू
Share on FacebookShare on Twitter

शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी 
शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आहे. स्वच्छता राखण्याचे आवाहन नगरपंचायतीच्या मार्फत करण्यात येत आहे. शहर अधिकच स्वच्छ व सुंदर व्हावे ह्यासाठी नगरपंचायतने आता रात्री सुद्धा शहर साफसफाई करण्याचे निर्णय घेतला आहे. यात व्यवसायिक स्थळे, आठवडे बाजार आदी परिसराचे साफसफाई करण्यात आले.
शहरातील रस्त्यांपासून ते चौक, चौकांमध्ये दिवसा तसेच रात्री स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहराचा प्रत्येक कानाकोपरा रोषणाईने उजळून निघाला आहे. अभिप्रायात नागरिकच नाही तर यावेळी भिंतींवर रंगवलेले रंगही शहराच्या स्वच्छतेची कहाणी सांगत आहेत. शहर अधिकच स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपंचायत ने पूर्ण जोर लावला आहे.
शहरात स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. रस्ते शौचालय, व्यावसायिक, रहिवाशी परिसर, नाले दररोज सफाई केली जात आहे. इतकेच नाही तर शहराला स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्मचारी कष्ट घेत आहेत. हे शहर स्वच्छ,सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी घरातून निर्माण होणारा ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा व नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी केले.
शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देवून पावसाळ्यापूर्वी स्वच्छता, सार्वजनिक शौचालय साफसफाई, रस्त्याची साफसफाई, फुटपाथ स्वच्छता तसेच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दिल्या. पावसाळ्याच्या दृष्टीने नाल्यांची साफसफाई करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरातील ज्या भागात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे तक्रारी येतात त्या भागांमध्ये सर्वात आधी काम सुरू करण्यात येणार असून नाल्यातील घाण काढून नाले व्यवस्थित वाहतील याची व्यवस्था करण्यात येत आहे. मागील वर्षी शहरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. ह्या वर्षी नगरपंचायत स्वतःची यंत्रणा लावून हे काम एक महिना आधीच सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group