• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

प्रोफाईल फोटो कसा असावा ? जाणून घ्या…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2022
in Uncategorized
0
प्रोफाईल फोटो कसा असावा ? जाणून घ्या…
Share on FacebookShare on Twitter

सोशल मीडियावर प्रत्येकजण आपला फोटो प्रोफाईलमध्ये अपलोड करत असतात. अपलोड केलेला हा प्रोफाईल फोटो आपल्याबद्दल बरंच काही सांगत असतो. सोशल मीडियावर तुमच्याशी संवाद करणाऱ्या व्यक्तीसमोर तुमचा हाच प्रोफाईल फोटो असतो. अशा वेळी हा फोटो चांगला असेल, तर आपला प्रभावही चांगला पडतो. परंतु, हा प्रोफाईल फोटो नेमका कसा असावा, ते जाणून घ्या..

चेहरा समोरच्या बाजूस असावा: प्रोफाईल फोटोमध्ये तुमचा स्वतःचा सुंदर हसरा चेहरा असावा. शक्यतो आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये ग्रुपचा फोटो ठेवू नका. तसेच पाळीव प्राण्यासोबतचा फोटोही प्रोफाईल फोटो म्हणून ठेवू नका.

शांत उजेडातील फोटो: प्रोफाईलसाठी फोटो काढताना शांत उजेड असावा. यामुळे फोटोत सावली पडल्याचे दिसून येत नाही. फोटोमध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. पाहणार्‍याला तुमच्या चेहर्‍याची वैशिष्ट्ये समजली पाहिजेत. चांगल्या उजेडात काढलेला फोटो नक्कीच प्रभावी ठरतो.

फोटोचे बॅकग्राऊंड: फोटो काढताना तुमच्या पाठीमागे एकाच रंगाची भिंत असेल, तर फोटो काढणे सोपे जाते. भिंतीपासून सुमारे पाच फूट दूर उभे रहावे. यामुळे भिंतीच्या रंगाचा प्रभाव तुमच्या फोटोमध्ये दिसत नाही. परंतु, फोटो काढताना तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड अस्ताव्यस्त असेल, तर फोटोचा प्रभाव बिघडू शकतो.

रंग आणि कॉन्ट्रास्ट: फोटोमध्ये आकर्षक रंगसंगती ठेवावी. पेहराव, भिंतीचा किंवा आजूबाजूची रंगसंगती यामुळे फोटोला वेगळेपणा येतो. फोटोतील गडद रंग फोटो पाहणार्‍याला आकर्षित करतात.

इनडोअर फोटो: तुम्ही जर एखाद्या बंद खोलीत फोटो काढत असाल, तर तेथे नैसर्गिक उजेड असावा. तसे नसल्यास लाईटचा प्रकाश चेहर्‍यावर व्यवस्थित पडेल अशा ठिकाणी उभे राहून फोटो काढावा.

आऊटडोअर फोटो: सकाळ आणि संध्याकाळच्या उजेडात फोटो काढणे चांगले असते. कारण या दोन्ही वेळांमध्ये सूर्य सरळ तुमच्या डोक्यावर नसतो. यामुळे चांगला फोटो येतो. दुपारी फोटो काढायचाच असेल, तर एखादे शेड असलेल्या भागाचा शोध घ्यावा. जेणेकरून चांगला उजेड येऊ शकेल.

थेट समोरून फोटो नको: शक्यतो समोरून काढलेला फोटो प्रोफाईलसाठी ठेवू नये. याऐवजी थोडे तिरपे किंवा यापेक्षा वेगळ्या पोझमध्ये उभे राहून काढलेला फोटो आपल्या प्रोफाईलमध्ये ठेवावा.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group