• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोबाईल चोरटे; पोलिसांच्या जाळ्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोबाईल चोरटे; पोलिसांच्या जाळ्यात
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : प्रतिनिधी

शहरालगतच्या कंडारी येथील पीओएच कॉलनीत जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असलेल्या विलास विश्वनाथ सोनार यांच्या हातातून आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी धूम स्टाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल दोन वर्षानंतर या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याप्रकरणी निकेश मधुकर वानखेडे (23, रा.कंडारी, भुसावळ), सचिन मनोज जाधव, (19, रा.पाळधी, ता.जामनेर) यांना अटक केली तर संशयीतांनी हा मोबाईल सिध्दांत अरुण म्हस्के (25 रा.पीओएच कॉलनी, आरबी-आय-1962, कंडारी, भुसावळ) यास अटक करीत आरोपींना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Posts

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार
जळगाव

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026
तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!
जळगाव ग्रामीण

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group