• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

विना केबल पहा मोफत टीव्ही

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2022
in तंत्रज्ञान
0
विना केबल पहा मोफत टीव्ही
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : टीव्ही पाहण्याचा आनंद तर सर्वानाच हवा असतो पण आताच्या काळात टीव्हीचा रिचार्ज व केबलचे दर सुद्धा गगनाला भिडले आहे.
पाहायची असेल तर डीटीएच अथवा केबल कनेक्शन असणे गरजेचे आहे. मात्र, तुम्ही एका सोप्या ट्रिकच्या मदतीने विना केबल कनेक्शन मोफत टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी Jio TV हे अ‍ॅप तुमच्या खूपच उपयोगी येईल. जिओच्या रिचार्ज प्लान्समध्ये यूजर्सला अनेक अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता. या अ‍ॅपवर तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ऑनलाइन व्हिडिओ पाहू शकता. याद्वारे कोणताही अतिरिक्त खर्च न करता टीव्हीचा आनंद फोनवरच घेता येतो. जिओ या सर्विसला रिचार्ज प्लान्ससोबत मोफत देत आहे. मात्र, Jio TV अ‍ॅपला तुम्ही लॅपटॉप अथवा टीव्हीवर डाउनलोड करू शकत नाही. जिओ सिनेमा मात्र अ‍ॅप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. मात्र, सोप्या पद्धतीने तुम्ही Jio TV अ‍ॅपला मोठ्या स्क्रीनवर वापरू शकता.
PC वर डाउनलोड होईल जिओ टीव्ही अ‍ॅप
या अ‍ॅपला लॅपटॉप अथवा पर्सनल कॉम्प्युटरवर डाउनलोड करण्याची सर्वात सोपी प्रोसेस एम्यूलेटर आहे. तुम्हाला Bluestacks Android Emulator ला पीसीवर इंस्टॉल करावे लागेल. इंस्टॉल केल्यानंतर गुगल प्ले स्टोरवर जा व गुगल अकाउंटने लॉग इन करा. आता तुम्हाला JioTV अ‍ॅप सर्च करून डाउनलोड करावे लागेल. अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर Bluestacks च्या होम स्क्रीनवर दिसेल. जिओ अ‍ॅपला वापरण्यासाठी जिओ नंबरची गरज आहे. जिओ नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकून व्हेरिफाय करा. अशाप्रकारे तुम्ही अ‍ॅपला लॅपटॉपवर वापरू शकता.
टीव्हीवर मिळेल JioTV चा अ‍ॅक्सेस
तुम्हाला जर जिओ टीव्ही अ‍ॅपला टीव्हीवर पाहायचे असल्यास यासाठी खूपच सोपी प्रोसेसर आहे. तुम्हाला लॅपटॉपला टीव्हीशी कनेक्ट करावे लागेल. यासाठी HDMI केबलचा वापर करू शकता. यामुळे मोठी स्क्रीनवर जिओ टीव्हीचा आनंद घेता येईल. मात्र, यासाठी लॅपटॉपमध्ये जिओ टीव्ही अ‍ॅप असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही वरील प्रोसेस फॉलो करू शकता. HDMI केबल कनेक्ट केल्यानंतर लॅपटॉप स्क्रीन टीव्हीवर मिरर होईल. टीव्ही आणि लॅपटॉप कनेक्ट झाल्यानंतर टीव्ही रिमोटने HDMI मोड ऑन करा. अशाप्रकारे तुम्ही जिओ टीव्हीवरील कंटेंट टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता.

Related Posts

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
तंत्रज्ञान

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण !

October 4, 2024
पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
जळगाव

पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

October 1, 2024
ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग
जळगाव

ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग

October 1, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात.

March 13, 2026
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group