• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

व्हीआयपी नंबर हवा ; या वेबसाईडवर भेटेल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2022
in तंत्रज्ञान
0
व्हीआयपी नंबर हवा ; या वेबसाईडवर भेटेल
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : सर्वाना मोबाईल नंबर सहज लक्षात राहील असा नंबर घेण्यासाठी खूप प्रयन्त करीत असतात. व भरपूर लोकांना VIP Mobile Number साठी खूप पैसे द्यायला हि तयार असतात. मात्र, सहजासहजी VIP Mobile Number मिळेलच असे नाही. BSNL आपल्या VIP मोबाइल नंबर्सचा लिलाव करते. वोडाफोन आयडियाच्या चांगल्या नंबर्ससाठी देखील ग्राहकांना खूप प्रयत्न करावे लागतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल सांगणार आहोत, जेथून तुम्ही सहज VIP Mobile Number खरेदी करू शकता. या वेबसाइटचे नाव Amina Bazaar असे आहे. येथून तुम्ही थोडे पैसे खर्चून सहज वीआयपी मोबाइल नंबर खरेदी करू शकता.
या वेबसाइटवर तुम्हाला फॅन्सी, वीआयपी आणि नियमित अशा सर्व प्रकारचे मोबाइल नंबर्स मिळतील. येथे तुम्हाला मोबाइल नंबरचे एक मोठे कलेक्शन मिळेल. मात्र, हटके नंबर हवे असल्यास तुम्हाला थोडे अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. या वेबसाइटवर मोबाइल नंबर ३३० रुपयांपासून ते ३ कोटी रुपये किंमतीत उपलब्ध आहेत. अमिना बाजारवरून तुम्ही सहज वीआयपी मोबाइल नंबर खरेदी करू शकता. याची प्रोसेस खूपच सोपी आहे. यासाठी तुम्हाला अमिना बाजारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोर, प्राइस, कॅटेगरीसह अनेक पर्याय दिसतील. येथे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायाची निवड करू शकता.
तुम्ही मोबाइल नंबरसाठी किती पैसे खर्च करू शकता, याचा पर्याय निवडता येईल. तुम्ही प्राइस रेंज सिलेक्ट केल्यावर त्या किंमतीतील वीआयपी फोन नंबर दिसतील. जर तुम्हाला हवा असलेला नंबर सापडल्यास, त्याची चौकशी करू शकता व थेट वेबसाइटवरूनच खरेदी करता येईल. वेबसाइटवरूनच तुम्ही कोणतेही नंबर खरेदी करू शकता. यावर RTP आणि नॉन RTP असे दोन फोन नंबर सापडतील. आरटीपीचा अर्थ मोबाइल नंबर पोर्ट करता येईल. तर नॉन आरटीपीचा अर्थ नंबर्स पोर्ट करता येणार नाही. पेमेंट केल्यानंतर यूजर्सला एक यूनिक कोड मिळेल, ज्याच्या मदतीने नंबर पोर्ट करू शकता. पोर्टिंग आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर नवीन नंबर मिळेल. मात्र, नंबर खरेदी करण्यांपूर्वी साइट व गोष्टींची विश्वासार्ह्यता नक्की तपासा.

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
तंत्रज्ञान

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण !

October 4, 2024
पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
जळगाव

पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

October 1, 2024
ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग
जळगाव

ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग

October 1, 2024
पालकमंत्र्यांच्या हस्ते १०७ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नियुक्तीपत्र वाटप !
तंत्रज्ञान

पालकमंत्र्यांच्या हस्ते १०७ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नियुक्तीपत्र वाटप !

September 18, 2024
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस !
राज्य

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस !

August 9, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group