• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

दहावी पास तरुणांना मिळणार रेल्वेत नोकरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 17, 2023
in नोकरी
0
दहावी पास तरुणांना मिळणार रेल्वेत नोकरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२३

देशभरातील अनेक राज्यातील तरुण बेरोजगार असून काही तरुणांचे शिक्षण केवळ दहावी पर्यत झाले आहे. पण त्याच तरुणांना नोकरी बाबत एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही मेगा भरती नक्कीच म्हणावी लागणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 15 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सुरूवात झालीये. उशीर न करता इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. मग उशीर अजिबातच न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. WCR wcr.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 पदांसाठी होत आहे. दहावी पास असण्यासोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असावे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 18 ते 24 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. इतकेच नाही तर मुलाखत देखील घेतली जाणार नाहीये. यामुळे इच्छुकांनी फटाफट अर्ज या भरती प्रक्रियेसाठी करावीत. जेबीपी डिव्हीजनमध्ये 1164 पदे, कोटा डिव्हीजनमध्ये 853 पदे, सीआरडब्ल्यूएस बीपीएलमध्ये 170 पदे, डब्ल्यूआरएस कोटाध्ये 196 पदे , जेबीपी मुख्यालयामध्ये 29 पदे भरली जाणार आहेत. ही मोठी बंपर भरती आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपली अर्ज दाखल करावी लागणार आहेत. अर्ज करताना हे व्यवस्थितपणे चेक करा की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

Tags: #jobopportunityvacancy

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !
देश-विदेश

आता शिपाईची पदे देखील भरली जाणार एमपीएससीमार्फत !

July 19, 2024
पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
नोकरी

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज :१५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

March 27, 2024
तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?
जळगाव

तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?

February 3, 2024
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
नोकरी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

January 28, 2024
तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !
नोकरी

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण : १२५६ पदाची होणार वन विभागात भरती !

January 10, 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम !

जळगावात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम !

May 13, 2025
वडीलच मला वेश्या बोलायचे : अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

वडीलच मला वेश्या बोलायचे : अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

May 13, 2025
राज्यात कृत्रिम वाळू धोरणास मंजुरीसह मंत्रिमंडळाचे ६ मोठे निर्णय !

राज्यात कृत्रिम वाळू धोरणास मंजुरीसह मंत्रिमंडळाचे ६ मोठे निर्णय !

May 13, 2025
ठाकरेंना मोठा धक्का : महिला नेत्याने दिला राजीनामा !

ठाकरेंना मोठा धक्का : महिला नेत्याने दिला राजीनामा !

May 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group