• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

१७ वर्षीय तरुणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2024
in क्राईम
0
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मे २०२४

शहरातील हरीओम नगरात घरातून बाहेर गेलेल्या कोमल संजय निंबाळकर (वय १७) या तरुणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ६ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास असोदा रेल्वेगेट जवळ घडली. या तरुणाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या आईला मुलीचा मृतदेह दिसताच त्यांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगर परिसरातील हरिओम नगरमधील रहिवासी असलेली कोमल निंबाळकर ही तरुण आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास होती. तिचे वडील मोलमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. कोमलने नुकतीच अकरावीची परिक्षा दिली होती. सोमवार दि. ६ मे रोजी कोमल | ही घरातून बाहेर गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्यामुळे तीची आई व मोठा भाऊ तीचा शोध घेत होते. यावेळी एका महिलेने त्यांना कोमल ही आसोदा गेटकडे जाताना दिसल्याचे सांगितले. त्या वेळी दोघेजण तिकडे गेले असता तेथे डाऊन लाईनवर खांबा क्रमांक ४२१ जवळ त्यांना कोमलचा मृतदेह दिसून आला.

कोमलचा मृत्यू हा रेल्वेचा धक्का लागल्याने झाल्याचे समजताच त्यांनी एकच आक्रोश केला. या विषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी पोलिस तेथे पोहचले व त्यांनी कोमलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #accident#train

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलली; लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर तरुणीवर अत्याचार !

September 21, 2026
जळगावात खळबळ : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला !
क्राईम

जळगावात खळबळ : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला !

September 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कुटुंब गावी गेलं अन् चोरट्यांनी घर फोडलं; ५९ हजारांचा ऐवज लंपास!

September 21, 2026
जळगावात महिला पोलिसाशी झटापट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘खिशात काय आहे, दाखवा!’ म्हणत वृद्धाकडून २१ हजारांची रोकड लंपास

September 21, 2026
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group