जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३
क.ब.चौ.उ.म.वि,जळगाव अंतर्गत चाळीसगाव येथे दिनांक १८ रोजी बी.पी.आर्ट्स,विज्ञान व वाणिज्य कॉलेज, अविष्कार प्रथम फेरीत प्रताप कॉलेज मधिल विविध विद्या शाखेतील पदवी-पदव्युत्तर वर्गातील 20 विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले.सर्आव विद्जयार्थी हे दुस-या फेरीसाठी पात्र झाले आहेत. पर्यंतच्या या प्रक्रियेत हे यश विशेष महत्वाचे आहे.
यशस्वी विद्यार्थी : अंकित सैंदाणे,डिंपल पाटील , भूषण पारस्कर,पुरुषोत्तम सावंत(रसायनशास्त्र), दिव्या महाजन, धन्वंतरी पाटील(सूक्ष्म जीवशास्त्र),गुंजन चव्हाण,प्रियंका कुलकर्णी(वनस्पती शास्त्र),गुंजन जैन,विधी शहा,रोहित देसले देसले,गौरव पाटील(वाणिज्य व व्यवस्थापन), चेतन वराडे,अविनाश पाटील,अश्विनी सोनवणे,दिशा महाजन(सांख्यिकी शास्त्र),काजळ देवरे,दिनेश माळी(गणित),पी.पी.गी या वर्गात प्रा.वैशाली महाजन(सूक्ष्म जीवशास्त्र),प्रा.पुष्पा पाटील(संगणक शास्त्र) यांनी यश संपादन केले आहे.प्रस्तुत स्पर्धेचे समन्वयक डॉ.रवी बाळसकर,प्रा.रामदास सुरळकर यांनी महत्वाचे योगदान दिले.प्रस्तुत स्पर्धे करिता विद्यार्थ्यांना डॉ.तुषार रजाळे(विद्यार्थी कल्याण विकास अधिकारी),डॉ.धनंजय चौधरी,डॉ.मिलिंद ठाकरे,डॉ.नलिनी पाटील,डॉ.विवेक बडगुजर,डॉ.सुरळकर,डॉ.हेमंत पवार,प्रा.प्रसाद मुठे, प्रा.हेमलता सूर्यवंशी,प्रा.राहुल सपकाळे,डॉ.अनिल झळके,डॉ.बालाजी कांबळे,प्रा.सलोनी पाटील,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.जयेश साळवे,प्रा.मंजुषा मराठे,प्रा.आनंद गावित, प्रा.ममता पाटोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत स्पर्धे करिता ख.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन,सह सचिव डॉ.धीरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ.जि.एच.निकुंभ,डॉ.जे.बी.पटवर्धन,डॉ.विजय तुंटे, रेक्टर डॉ.अमित पाटील, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे आदींनी सहकार्य केले या यशा बद्दल विद्यार्थ्याचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत