• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाऊसाहेब राऊत विद्यालयात पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 14, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
भाऊसाहेब राऊत विद्यालयात पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जुलै २०२५

जळगाव येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक आप्पासाहेब कैलास सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून साई सेवा परिवाराचे श्री.प्रकाश टेकवाणी, साई महिला मंडळाच्या सौ.कल्पना टेकवाणी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे, श्री.शशिकांत रायसिंग, सौ. प्रमोदिनी सोनवणे, श्री.अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. स्व.नवल टेकवाणी यांचे स्मरणार्थ दरवर्षी विद्यालयात श्री.प्रकाश टेकवाणी व सौ.कल्पना टेकवाणी यांचेतर्फे गत पाच वर्षापासून शालेय पुस्तकपेढीस क्रमिक अभ्यासक्रम पुस्तक संच व शालेय गणवेश दिले जातात यावर्षीही त्यांचेतर्फे इयत्ता ९ वी च्या अभ्यासक्रमाचे वीस पुस्तक संच तसेच पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.आप्पासाहेब कैलास सोनवणे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल एस.तायडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन तुषार भोई यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद कोळी, प्रकाश मेंढे, रविंद्र कोळी, धनराज सोनवणे, योगराज सोनवणे, संगीता शिरसाटे, अंजू पगारे, वैशाली नारखेडे, विशाल सोनवणे, कैलास सपकाळे, सागर हिवराळे व राजेंद्र सपकाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Related Posts

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group