• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

मोबाईल रिचार्ज केल्यावर होणार ३०० रुपयाची बचत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य, व्यवसाय
0
मोबाईल रिचार्ज केल्यावर होणार ३०० रुपयाची बचत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ एप्रिल २०२३ ।

देशात अनेक मोबाईल धारकांना प्रत्येक कंपनी विविध ऑफर देवून ग्राहकांना कंपनीत सहभागी होण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असते तशीच एक ऑफर एअरटेलने आता बाजारात आणली आहे. ज्यातून तुमचा फायदा होवू शकतो.

एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे तुम्ही एअरटेल मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर दरमहा 300 रुपयांची बचत करु शकता. मात्र दरमहा 300 रुपये कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुमच्याकडे Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड असणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी भारती एअरटेल आणि अ‍ॅक्सिस बँकेने हे क्रेडिट कार्ड आणलंय. एयरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे एक को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते Airtel Thanks App वर या क्रेडिट कार्डच्या वापराने ग्राहकांना जास्त फायदा होईल. यासोबतच स्विगी आणि झुमॅटोवरुन जेवण ऑर्डर करण्यासाठीही हे क्रेडिट कार्ड एक बेस्ट कार्ड ठरु शकतं.

का बेस्ट आहे हे कार्ड
-Airtel Axis Bank क्रेडिट कार्ड जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत कार्ड अ‍ॅक्टिव्हेशनवर ग्राहकांना 500 रुपयांचे Amazon व्हाउचर दिले जाईल. -Airtel Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे Airtel Thanks अ‍ॅपवर Airtel Mobile/DTH रिचार्ज, ब्रॉडबँड आणि वाय-फाय पेमेंटवर 25% कॅशबॅक उपलब्ध असेल. (एका ​​महिन्यात जास्तीत जास्त रु.300 कॅशबॅक) -ग्राहकांना एअरटेल ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे वीज, गॅस किंवा पाणी बिल पेमेंटवर 10% कॅशबॅक मिळेल. (एका ​​महिन्यात जास्तीत जास्त रु.300 कॅशबॅक) -Airtel Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना Swiggy, Zomato आणि Bigbasket वर खर्च केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. -क्रेडिट कार्ड धारकांना इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक मिळेल.

Tags: #airtel

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group