• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकीच्या रेसच्या नादात ११ वर्षीय मुलगा ठार

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चारचाकीच्या रेसच्या नादात ११ वर्षीय मुलगा ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

रेस लावलेल्या भरधाव कारने सायकलवर जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला उडविल्याची धक्कादायक घटना दुपारी साडेतीन वाजता मेहरूण ट्रॅकजवळ घडली आहे. या अपघातातील तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी की, विक्रांत मिश्रा हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे रहायला होता. विक्रांत हा मेहरून तलावाजवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. आज रविवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजता वाजेच्या सुमारास त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती. यामधील एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरील विक्रांतला सायकलीसहीत उडविले. हा अपघात एवढा भीषण होता की, विक्रांत हा चेंडूसारखा वर उडून खाली पडला होता. तर त्याची सायकल झाडाला अडकली होती. या घटनेमुळे परिसरात सुन्न वातावरण झाले होते.

जखमीवस्थेत विक्रांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. या गुन्ह्यातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यााचे काम सुरू होते.

Related Posts

भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group