• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२६ 

“मंत्रालयातील सचिव माझ्या ओळखीचे असून तुमच्या मुलाला कृषी विभागात गट ‘क’ संवर्गातील सरकारी नोकरी लावून देतो,” असे आमिष दाखवत एका निवृत्त कर्मचाऱ्याकडून तब्बल साडेतीन लाख रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारत एकनाथ गायकवाड आणि त्यांचा मुलगा साहील भारत गायकवाड (दोघे रा. घाटनांद्रा, ता. बुलढाणा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर फिर्यादी नामदेव देवराम मोरे (वय ६६, रा. गोविंदपुरा, संभाजीनगर) असून, ही घटना ऑक्टोबर २०२२ ते जून २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून अस्थापना पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झालेले नामदेव मोरे यांची एका सामाजिक कार्यक्रमात भारत गायकवाड यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये गायकवाड यांनी मोरे यांना फोन करून मंत्रालयातील सचिवांशी आपली ओळख असल्याचे सांगत त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

सुरुवातीला मोरे यांनी नकार दिला होता. मात्र, “नोकरी लागली नाही तर संपूर्ण रक्कम परत करीन,” अशी हमी देत गायकवाड यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कृषी विभाग, नगररचना, मूल्यनिर्धारण, पीएफ कार्यालय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील भरतीच्या जाहिराती पाठवून विविध परीक्षा केंद्रांवर अर्ज करण्यास सांगितले.

दरम्यान, मंत्रालयातील सचिवांशी चर्चा झाल्याचा दावा करत कृषी विभागातील गट ‘क’ पदासाठी १० लाख रुपये खर्च येणार असून त्यापैकी तीन लाख रुपये आगाऊ द्यावे लागतील, असे गायकवाड यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सुरुवातीला त्यांनी रोख रक्कम मागितली. मात्र, रोख पैसे देणे शक्य नसल्याचे मोरे यांनी सांगितल्यानंतर संशयिताने आपल्या मुलगा साहील गायकवाड याचे बँक खाते दिले. त्यानुसार फिर्यादींचा मुलगा जयेश मोरे याने तीन लाख रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. तसेच ८ ऑगस्ट २०२३ रोजी भारत गायकवाड यांनी जळगाव येथे येऊन आणखी ५० हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या भरती परीक्षेनंतर निकाल लागूनही नोकरी न मिळाल्याने मोरे यांनी संशयितांकडे साडेतीन लाख रुपये परत मागितले. त्यावेळी “भरती प्रक्रियेची चौकशी सुरू आहे”, “ज्यांना पैसे दिले ते संपर्कात नाहीत”, अशी विविध कारणे देत वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप आहे. वारंवार तगादा लावल्यानंतर संशयिताने पैसे परत देण्यास नकार देत, “तुमच्याने जे होईल ते करा,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

अखेर नामदेव मोरे यांनी २३ जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी भारत एकनाथ गायकवाड आणि साहील भारत गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group