• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सरकारी योजना

पॅन आधारला लिंक नसल्यास होणार नुकसान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2022
in सरकारी योजना
0
पॅन आधारला लिंक नसल्यास होणार नुकसान
Share on FacebookShare on Twitter

आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. यापूर्वी देखील आधार आणि पॅन कार्डच्या लिंकीगसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा मुदत वाढ मिळेल या आशेवर न बसता लवकरात लवकर आपले आधार पॅनकार्डला लिंक करून घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका  बसू शकतो. इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 139 अ अनुसार ज्या व्यक्तीकडे आधार आणि पॅन कार्ड आहे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आधार कार्डला 31 मार्चच्या आत पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारला जोडले नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना कारावा लागू शकतो, तुमच्या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येतील. तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते, तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.
आधार, पॅन लिंक न करण्याचे तोटे
31 मार्चनंतरही जर तुम्ही आधारला पॅन जोडले नसेल तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जोपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला जोडत नाहीत तोपर्यंत तुमच्या पॅन कार्डचा कुठेही उपयोग होणार नाही. आधारला पॅन कार्ड जोडले नसल्यामुळे तुमचे टीडीएस, टीसीएसच्यावेळी अधिक पैसे कापले जातील. या सोबतच तुम्ही बँकेत पन्नास हजारांपेक्षा अधिक रुपयांची एफडी करू शकणार नाहीत, बँकेत पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम देखील जमा करू शकणार नाहीत. नवे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घेऊ शकनार नाहीत. म्युच्युअफ फंड किंवा शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करू शकरणार नाहीत. यासोबतच तुम्हाला तुमचे चलन जर विदेशी करन्सीसोबत बदलायचे असेल तरी देखील तुम्हाला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे आजच आपले आधार कार्ड पॅनला लिंक करून घ्या.
कोणाला आधार पॅन लिंकिंगची गरज नाही?
1) ज्यांच्याकडे आधार नंबर किंवा एनरोलमेंट आयडी नाही अशा व्यक्तींना
2) आसाम, जम्मू काश्मीर आणि मेघालयामधील नागरिकांना
3)इनकम टॅक्स कायदा 1961 नुसार जे भारतीय नागरिक नाहीत अशा लोकांना
4) 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना

Related Posts

जळगावात शिंदे गटाला धक्का : जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटलांचा राजीनामा !
जळगाव

जळगावात शिंदे गटाला धक्का : जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटलांचा राजीनामा !

November 15, 2025
फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!
राज्य

फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!

October 15, 2025
तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले आहेत; कागदपत्रे आणा, मालकी हक्क मिळवा!
जळगाव

तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले आहेत; कागदपत्रे आणा, मालकी हक्क मिळवा!

October 14, 2025
अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन
जळगाव ग्रामीण

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

October 13, 2025
आनंदाचा शिधा- बंद : माझी सुंदर शाळा – बंद : अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव

आनंदाचा शिधा- बंद : माझी सुंदर शाळा – बंद : अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल !

October 13, 2025
नागरिकांची प्रतीक्षा होणार इतिहासजमा : महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्वाचा निर्णय !
जळगाव

नागरिकांची प्रतीक्षा होणार इतिहासजमा : महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्वाचा निर्णय !

October 11, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वारे जळगाव मनपा निवडणुकीचे : बंद केबिनमधून थेट निवडणुकीच्या रिंगणात : राजकीय नेत्यांचे परिवार सक्रीय !

वारे जळगाव मनपा निवडणुकीचे : बंद केबिनमधून थेट निवडणुकीच्या रिंगणात : राजकीय नेत्यांचे परिवार सक्रीय !

November 16, 2025
प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी यांची निवड

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी यांची निवड

November 16, 2025
इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना दिले उत्तर : मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार !

इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना दिले उत्तर : मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार !

November 16, 2025
दोन्ही चिमुकल्यांना घेवून विवाहितेने संपविले आयुष्य : खान्देशात ‘या’ गावात घडली घटना !

दोन्ही चिमुकल्यांना घेवून विवाहितेने संपविले आयुष्य : खान्देशात ‘या’ गावात घडली घटना !

November 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group