• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

‘या’ जिल्ह्यात झाली पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 1, 2022
in वाणिज्य, व्यवसाय
0
मोठी बातमी : पेट्रोल-डीझेलचे दर कमी होणार ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १ नोव्हेबर २०२२

राज्यात दिवाळीपूर्वीच महागाईत मोठी वाढ होताना दिसत असतांना या महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल अपेक्षित होता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. दरम्यान लवकरच तेलाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत घट होणार असून ही कपात हळूहळू लागू केली जाईल, असेही बोलले जात होते. पण तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर, आज सकाळी जारी केलेल्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चारही महानगरांमध्ये पेट्रोलचे दर
राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये, मुंबईत 106.31 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये इतका राहिला. मात्र, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी विक्रमी पातळीवर गेलेल्या क्रूडच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

अहमदनगर – 106.64 रूपये – 93.15

अकोला – 106.14 रूपये – 92.69

अमरावती – 107.44 रूपये – 93.94

औरंगाबाद – 107.02 रूपये – 93.50

भंडारा – 107.01 रूपये – 93.53

बीड – 107.96 रूपये – 94.42

बुलढाणा – 106.96 रूपये – 93.485

चंद्रपूर – 106.96 रूपये – 92.68

धुळे – 106.13 रूपये – 92.66

गडचिरोली – 106.92 रूपये – 93.45

गोंदिया -107.53 रूपये – 94.02

बृहन्मुंबई – 106.49 रूपये – 94.4

हिंगोली – 107.06 रूपये – 93.58

जळगाव – 106.42 रूपये – 92.94

जालना -107.91 रूपये – 94.36

कोल्हापूर -107.45 रूपये – 93.94

लातूर – 107.25 रूपये – 93.74

मुंबई शहर – 106.31 रूपये – 94.27

नागपूर – 106.04 रूपये – 92.59

नांदेड – 107.84 रूपये – 94.78

नंदुरबार – 107.22 रूपये – 93.71

नाशिक – 106.51 रूपये – 93.02

उस्मानाबाद – 106.92 रूपये – 93.43

पालघर – 105.94 रूपये – 92.44

परभणी – 108.50 रूपये – 94.93

पुणे – 106.22 रूपये – 92.73

रायगड – 105.77 रूपये – 92.28

रत्नागिरी – 107.65 रूपये – 94.14

सांगली – 106.05 रूपये – 92.60

सातारा – 106.76 रूपये – 93.28

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group