• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार ; विदर्भातील वाद पुन्हा पेटला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार ; विदर्भातील वाद पुन्हा पेटला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ नोव्हेंबर २०२२

राज्यातील आमदार रवी राणा व बच्चू कडू यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर काहीच नाहीत असं वक्तव्य अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद संपला असं जाहीर झाल्यानंतर आज रवी राणांच्या वक्तव्याने आता हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

आमदार रवी राणा म्हणाले की, “रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कोणीच नाही. रवी राणा हा एकदा नव्हे तर दहा वेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमक आहे.” पहिल्यांचा चुकी केली म्हणून माफी करतोय असं सांगत मंगळवारी आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आज त्या टीकेला रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
रवी राणा यांचे स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन तयार राहतो. मी कुठल्या चौकात यावं हे सांगावं, मी तयार आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. मी मंगळवारी बोलताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे राणांच्या या वक्तव्याची दखल मी घेत नाही. असं ते म्हणाले. यासंबंधी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचंही बच्चू कडू म्हणाले.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केल्यानंतर राणा-कडू हा वाद पेटला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनीही रवी राणा यांना इशारा दिला. नंतर हा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. त्या ठिकाणी वाद मिटल्याचं सांगत रवी राणा यांनी यावर माफीही मागितली होती. मंगळवारी बच्चू कडू यांनी रवी राणा यांना माफ करत असल्याचं सांगत इशाराही दिला होता. त्यानं तर आज रवी राणा यांनी हे वक्तव्य केल्याने हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

मी निवडून यायचं की नाही ते मतदार ठरवतील
कोण निवडून यायचं हे मतदार ठरवतील, त्यामुळे जनता ठरवेल की मी निवडून यायचं की नाही असं बच्चू कडू म्हणाले. पुन्हा या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत असं मी मंगळवारी मी म्हणालो होतो. त्यावेळी मी माझ्या प्रहार संघटनेची भूमिका मांडली होती. त्यावेळी मी रवी राणा यांचं नाव घेतलं नव्हतं असंही बच्चू कडू म्हणाले.

Tags: #bacchukadu#ravirana#shindegovet

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group