• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२६ 

भारतीय सैन्य दलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोशन करिअर अकॅडेमी – मोशन जळगावतर्फे एक विशेष आणि अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. दहावीनंतर NDA ची तयारी करणाऱ्या तसेच संरक्षण दलात उज्ज्वल करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

*रविवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत मोशन जळगाव, भास्कर मार्केट, जळगाव येथे* निवृत्त *कर्नल सारंग काशीकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चार तासांचे विशेष मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.

या सत्रामध्ये NDA परीक्षेसाठी दोन वर्षांचे प्रभावी नियोजन, इंग्रजी संभाषण कौशल्य (English Speaking), व्यक्तिमत्त्व विकास, Service Selection Board (SSB) मुलाखतीची तयारी, अधिकारी म्हणून आवश्यक नेतृत्वगुण तसेच संरक्षण दलातील करिअरच्या विविध संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, *हे मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य* असून जळगाव व परिसरातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोशन जळगावच्या संचालकांनी केले आहे.

दरम्यान, *२०२६ मध्ये JEE, MHT-CET तसेच फाउंडेशन (इयत्ता ६ वी ते १० वी)* परीक्षांमध्ये दमदार व सर्वोत्तम निकाल देत मोशन जळगावने पुन्हा एकदा गुणवत्तेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. याच यशाच्या बळावर यावर्षी प्रथमच *JEE + NDA Integrated Program* ची सुरुवात करण्यात आली असून विद्यार्थी आणि पालकांकडून या अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे *NDA लेखी परीक्षेची तयारी, JEE Main चे मार्गदर्शन, SSB मुलाखत प्रशिक्षण, इंग्रजी संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास तसेच ग्राउंड व फिजिकल ट्रेनिंग* या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना *एकाच छताखाली* उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे संरक्षण दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोशन जळगाव हा विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक पर्याय ठरत आहे.

NDA मध्ये यश मिळविण्यासाठी योग्य दिशा, नियोजन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने *रविवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मोशन जळगाव, भास्कर मार्केट* येथे आयोजित या विशेष मार्गदर्शन सत्राला उपस्थित राहून आपल्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Posts

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group