• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात ‘त्या’ अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात ‘त्या’ अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की जाधव

जुने बस स्टॅन्ड फायनल प्लॉट १२३ वर अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली असून दोन दिवसात त्या भूखंडावरील १८० दुकानांवर व ४ निवासी बांधकामावर हातोडा चालविला जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या जुने बसस्थानक येथील १८० दुकानांचे अतिक्रमण व ४ रहिवाशी अतिक्रमण हटविण्याची कारवाई नगरपालिका प्रशासन बांधकाम विभागाने केली आहे. याच जागी भाजीपाल्याचे 89 ओटे देखील हटविण्यात येत आहेत. येथील रहिवाशीयांना म्हाडा मध्ये पुनर्वसित केले असून ती घरे देखील पाडणे सुरु केले आहे. दोन दिवसात पूर्ण अतिक्रमण निघणार असून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ, अतिक्रमण पथक राधेश्याम अग्रवाल व सोबत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक सूचना प्रसिद्ध – फायनल प्लॉट नंबर 123 मधील अतिक्रमण दुकानदारांनी हटवावे अन्यथा 31 ऑक्टोबर नंतर ही जागा नगरपालिका अतिक्रमण काढून खाली करणार आहे. अशा आशयाची नोटीस जारी केल्यानंतर दुकानदारांनी स्वतःहून दुकाने खाली केले आहेत. मात्र खाली दुकानांवर आता जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई सुरु केली आहे. जागा होणार विकसित दरम्यान ही जागा विकसित करण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असून सध्या अतिक्रमण करून राहणाऱ्या दुकानदारांना आता आपले अतिक्रमण काढावे लागले आहे. पालिका बांधणार 4 इमारती या फायनल प्लॉट 123 वर पालिका 4 इमारती बांधणार असून याची निविदा देखील निघाली आहे. ए बी सी डी अशा या इमारती तयार होत असून येथील अतिक्रमण धारकांना स्थगिती मिळू नये यासाठी एक याचिका देखील दाखल करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. 8 कोटी 98 लाखांची निविदा- या चार इमारती विकसित करण्यासाठी तब्बल 8 कोटी 98 लाख 54 हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असून याबाबत लवकरच कायटिंभ आदेश देऊन पालिका बांधकाम सुरू करणार आहे.

Related Posts

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
क्राईम

पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

March 8, 2026
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

March 8, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group