जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील कॉलेज हेअर कटींग सलूनचे संचालक पुरुषौत्तम विठ्ठलराव कोरडे(वय 63) यांचे दि.30 रोजी सकाळी 7 वा दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, असा परिवार होय. नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते छगनराव, नरेंद्र व सुदाम कोरडे यांचे बंधू होत.




















