• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

दक्षिण कोरीयन तरुणीची काढली छेड ; व्हिडीओ व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2022
in Uncategorized
0
दक्षिण कोरीयन तरुणीची काढली छेड ; व्हिडीओ व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ डिसेंबर २०२२

विविध देशातून राज्यातील मुंबई येथे पर्यटक फिरण्यासाठी व आपली संस्कृती बघण्यासाठी दर वर्षी येत असतात, दक्षिण कोरीयन तरुणी हि खारमध्ये २९ नोव्हेबर रोजी आली असता त्याठिकाणी दोन तरुणांनी तिची छेड काढल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रंचड व्हायरल झाला होता. त्यानंतर खार पोलिसांनी १२ तासात त्या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतले आहे.

खारमध्ये ज्या दक्षिण कोरीयन तरुणीची छेड काढण्यात आली होती, तिने पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिलासा व्यक्त केला आहे. शिवाय आपण या कामगिरीमुळे प्रभावित झाल्याचं तिने म्हटलं आहे. पोलिसांनी दक्षिण कोरीयातून आलेल्या या युट्युब तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरण दोघा तरुणांना अटक केली होती. अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानं आरोपी तरुणांना अद्दल घडवली होती. या कारवाईनंतर दक्षिण कोरीयन तरुणीने प्रतिक्रिया दिली असून तिने मुंबई पोलिसांचे आभारही मानलेत.
खारमध्ये या तरुणीसोबत जो प्रकरा घडला, त्यानंतर तिने मुंबई सोडून जाण्याचा विचार केला होता. पण मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर फिदा झालेल्या या तरुणीला पुन्हा एकदा सुरक्षित वाटलं असून तिने मुंबईत आणखी काळ थांबणार असल्याचं म्हटलं आहे. एका संकेतस्थळाशी बोलताना या युट्युबर तरुणीने म्हटलं की, मी मागच्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मुंबईत आहे. या घटनेनंतरही आता मी मुंबई व्ही-ब्लॉगिंग करण्याचं काम सुरुच ठेवणार आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीने मी इम्प्रेस झाले आहे. आता माझं इथलं काम पूर्ण झाल्यावरच मी परतेन.

29 नोव्हेंबर रोजी खार येथे या दक्षिण कोरीयन मुलीसोबत दोघा तरुणांनी छेड काढली होती. त्यावेळी व्हिडीओ दरम्यानच एक तरुण या तरुणीला आधा आय लव्ह यू म्हणाला आणि नंतर तिच्या संमतीशिवायच जबरदस्ती तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करु लागला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खार पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. खार पोलिसांनी या दोघाही तरुणांची ओळख पटवून घेत त्यांना शोधून काढलं. वांद्रे येथून या तरुणांना अटक करण्यात आली. या एका दुर्दैवी घटनेमुळे मी माझा संपूर्ण प्रवास खराब करु इच्छित नसल्यानं पीडित तरुणीने म्हटलंय. भारतात तरुणींच्या सुरक्षेबाबत पोलीस गांभीर्यानं पावलं उचलत असल्याबाबत या तरुणीने समाधान व्यक्त केलं.

Related Posts

मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group