• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

‘तु इतकी काय भाव खाती’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

आई वडिलांना मारून टाकण्याची हि दिली धमकी ; पोलिसात गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 6, 2022
in Uncategorized
0
‘तु इतकी काय भाव खाती’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ६ डिसेंबर २०२२

पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी नदीवर जात असतांना रस्त्यात थांबवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालूक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी दि ५ रोजी सकाळच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी रस्त्याने जात असतांना त्याठिकाणी अल्पवयीन मुलगा दुचाकी घेवून आला व त्याने मुलीस थांबवून तु इतकी काय भाव खाती, तु मला खूप आवडते. तु घरी जावून सांगू नको म्हणत व जर तु घरी काही सांगितले तर मी तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल असे म्हणत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली त्यामुळे अल्पवयीन मुलीने तत्काळ पोलीस स्थानक गाठत अल्पवयीन मुलाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी महेद्र वाघमारे हे करीत आहेत.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group