• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

टेन्शन वाढवणारी बातमी : भारतात आले ३९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2022
in आरोग्य, ब्रेकिंग, राज्य
0
टेन्शन वाढवणारी बातमी : भारतात आले ३९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ डिसेंबर २०२२

विदेशातून भारतात परतलेले ३९ प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानांतून परतलेले हे प्रवासी आहेत. देशातल्या सर्व विमानतळांवर 24 डिसेंबरपासूनच विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट केली जात आहे. एकूण 498 विमानांतून परतलेल्या 3 हजार 994 लोकांची टेस्ट करण्यात आली. ज्यात 39 प्रवाशी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांचे नमुने जीमोन सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आलेत.

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 157 नवीन रुग्ण आढळले आहेत. 27 डिसेंबर रोजी देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 157 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गाची 3421 सक्रिय रुग्णसंख्या आहे. मागील दिवसाच्या तुलनेत केसेस कमी आहेत. 26 डिसेंबर रोजी 196 नवीन प्रकरणांची नोंद झाली.

चीनमध्ये Omicron च्या BF.7 व्हेरिएंटची झपाट्याने वाढणारी प्रकरणे पाहता, भारतातील लोकांची चिंता वाढली आहे. लोकांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची आणि पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती आहे. मात्र, या प्रकाराचा धोका भारतीयांना भेडसावणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, नॅशनल हेल्थ कमिशनने सोमवारी जाहीर केले की चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता भारत सरकारने सतर्कतेच्या मार्गावर येऊन लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी, सरकारने भारत बायोटेकच्या नाकातील लस लसीकरण कार्यक्रमात बूस्टर डोस म्हणून समाविष्ट केली आहे. यासोबतच सरकारने त्याचे दरही निश्चित केले आहेत. भारत बायोटेकच्या नाकातील लसची (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत 800 रुपये + 5 टक्के जीएसटी असेल. तथापि, रुग्णालये यामध्ये स्वतःचे शुल्क जोडू शकतात. सरकारने अनुनासिक लसीची किंमत निश्चित केली असून त्याला बूस्टर डोस म्हणून मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, सरकारी केंद्रांवर लसीची किंमत 325 रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु सध्या ही लस केवळ खाजगी केंद्रांवरच उपलब्ध असेल. कंपनीला खाजगी केंद्रांवर या लसीची किंमत 1200 रुपये ठेवायची होती.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group