• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जळगावात २३ रोजी ‘जळगांव जिल्हा श्री’ होणार !

पत्रकार परिषदेत अध्यक्ष मोहन चव्हाण, सचिव अक्षय चव्हाण यांनी दिली माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2023
in Uncategorized
0
जळगावात २३ रोजी ‘जळगांव जिल्हा श्री’ होणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ जानेवारी २०२३ ।

मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त स्व.बाळासाहेब ठाकरे क १९ वी ‘जळगांव जिल्हा श्री २०२३’ जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्टाच भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मोहन चव्हाण, सचिव अक्षय चव्हाण व हरीशचंद्र सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मराठी भाषिकांचे एकमेव पुरस्कर्ते हिंदू हृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक १९ वी ‘जळगांव जिल्हा श्री’ २०२३ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेच आयोजन जयंतीच्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारी २०२३ रोजी जळगांव येथील श्री साईबजरंग जिमचे पटांगण राधाकृष्ण नगर शिवाजी नगर जळगांव या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासून प्रकाश झोतात भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.

बिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे चपक १९ वी जळगांव जिल्हा श्री २०२३ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे- वजन गट- भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या नियम ५७. असे राहतील. वरील वजनी गटात बक्षिसे अनुक्रमे १ ते ५ क्रमांक विजयी स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात येईल ते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक रु. ५००१/- द्वितीय रु.४००१/-तृतीय क्रमांक रू. ३००१/-, चतुर्थ क्रमांक रु. २००१/-, पंथम क्रमांक रु. १००/- तसेच स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करून गोरविण्यात येईल. एकमेव विजयी स्पर्धकास बाळासाहेब ठाकरे चक २०२३ रोख रक्कम रू. २१०००/- देण्यात येईल. तसेच बेस्ट पोहार रु. ५००१/- मोस्ट रू. ५००१/- तसेच स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करून गोरविण्यात येईल.

स्पर्धेचे स्टेज भव्य रंगमंच २५० ३० फुटाचे राष्ट्रीय स्तराचे स्पर्धेकरीता वापरण्यात येणारे भव्य रंगमंच डिजीटल स्क्रीन, विशिष्ट प्रकारचे प्रकाश संयोजन, उच्च प्रतिचे साऊंड सिस्टीम्स् स्पर्ध रंगमंचासमोर प्रेक्षक व खेळाडूंची वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे नियोजन शिस्तबध्द व्हावे याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे विविध समित्या पुढील प्रमाणे- स्पर्धा आयोजन समिती मा. जयश्रीताई महाजन सो. महापौर ज.श.म.न.पा., मा. श्री. कुलभूषण पाटील सोो. उपमहापौर ज.श.म.न.पा. जलगांव, मा. श्री. सुनिलभाऊ महाजन, मा. श्री. गजानन मालपुरे, मा. श्री. शरदभाऊ तायडे, मा. श्री. बाळासाहेब कंखरे, मा. श्री. विजय बदल मा.श्री. विराज अशोक कावडिया आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. तर बक्षिस वितरण समिती पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, ना.श्री.गिरीषभाऊ महाजन, श्री. सावंत, आ.सुरेश भोळे, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, डॉ.शिवराज मानसपुरे, वरिष्ठ मण्डल वाणिज्य प्रबंधक व पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन ठाणे, ज्ञानेश्वर पाटील (आर.पी.एफ. इन्पेक्टर, जळगांव). रंगमंच देखरेख समिती :- मा.प्रा. हरिश्चंद्र सोनवणे, अक्षय मोहन चव्हाण, राजेश बिन्हाडे, सचिन भोई दांत निकम, विनायक पाटील, किरण ठाकुर बक्षिस वितरण सहाय्यक समिती :- अविनाश ठाकुर, वैभव देवरे, कुणाल बाविस्कर यशोधन सनस, परेश पाटील, यश शेळके खेळाडू भोजन देखरेख समिती :- सत्यवान जाधव, चंद्रकांत जाधव, हर्षल पाटील, सोनु चव्हाण, टेन्ट देखरेख समिती :- श्री. विकास जोशी, श्री. दिप जोशी, आकाश मोरे, दिप जोशी, आकाश हेमंत चव्हाण, ओम शिपी. जितेंद्र जाधव. प्रमुख पाहुणे व्यवस्था समिती :- मोहन एन. चव्हाण, जयेश चोधरी, जावेद शेख (रावेर), नाशीर शेख दादामियों, ईश्वर सोनार, सचिन पाटील, हर्षल ब्रहो, दिनेश महाजन अशी असणार आहे.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group