• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

या पाच राशीसांठी आजचा दिवस आहे खास !

आजचे राशिभविष्य दि २१ जानेवारी २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 21, 2023
in Uncategorized
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जर तुम्हाला कोणत्याही कामाची चिंता वाटत असेल तर आज महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. आज तुम्ही कोणाची मदत मागितली तर ती तुम्हाला सहज मिळेल.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आज कमी होतील. तुम्ही तुमच्या कामात बेफिकीर राहू नका, नाहीतर अडचण येऊ शकते. मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला कायदेशीर बाबतीत सल्ला हवा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

मिथुन – राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कारण त्यांना आज नवीन संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला काही काळापासून एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल त्यापासून आज तुमची सुटका होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घ्यावा.

कर्क – राशींच्या लोकांचे कुटुंबांत आज आनंदी असेल. नात्यात गोडवा निर्माण होईल. तुमच्यावरील कामाचा ताण आज वाढू शकतो. तुमची शक्ती चांगल्या कामात वापरा, त्याचा तुम्हाला फायदा होईल.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शांततापूर्ण असणार आहे. आज एखाद्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. तुम्ही विचार न करता कोणाचाही सल्ला घेणे टाळावे, अन्यथा अडचण येऊ शकते.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त जाणार आहे. जर तुमचे तुमच्या लाइफ पार्टनरसोबत काही मतभेद होत असतील तर ते समंजस संवादातून संपवा. कुटुंबात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. जर तुमचा कोणाशी वाद असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर कोणतीही कारवाई करू शकते.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात व्यस्त जाणार आहे. आज तुम्ही कोणतेही काम करण्यास तयार असाल. जास्त कामामुळं तुम्हाला थकवा येऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांचा सल्ला घेतल्यास ते तुम्हाला काही चुकीचा सल्ला देऊ शकतात.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-समृद्धीमध्ये वाढ करणारा आहे. कोणत्याही विशिष्ट कामासाठी वरिष्ठांशी बोलावं लागेल. घरात आणि बाहेर कोणत्याही कामात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांत राहणे चांगले. कायद्याशी संबंधित कोणत्याही प्रकरणात तुम्हाला विजय मिळू शकेल.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे. आज तुम्हाला कोणताही निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावा लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.

मकर – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ कार्यासाठी असेल. तुम्हाला आज अनोळखी व्यक्ती भेटेल, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात जेवढी मेहनत कराल, तेवढे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा आणि त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याचा विचार करू शकता.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास असणार आहे. तुम्ही नवीन गुंतवणुकीची योजना करू शकता. कुटुंबात काही समस्या असतील तर त्या बाहेरच्या व्यक्तीशी बोलू नका, अन्यथा समस्या येऊ शकते.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंतेचा असणार आहे. तुम्ही स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी कराल. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांची काही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Related Posts

मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group