• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

शेतकरी महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र अजब केली मागणी ; वाचा थेट पत्र !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 23, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शेतकरी महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र अजब केली मागणी ; वाचा थेट पत्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ जानेवारी २०२३ ।

राज्यातील सर्वच पक्ष आपला पक्ष किती उत्तम काम करीत आहे, यासाठी जनतेत हा संदेश पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच राज्यातील एका शेतकरी महिलेने थेट मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठविले आहे. या पत्राची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे.

बीडमधल्या एका शेतकरी महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राची सगळीकडे चर्चा आहे, कारण त्याचा मुलगा श्रीकांत गदळे हा सध्या समाजकार्य करतोय, त्याला विधान पारिषदेवर आमदार करा असं त्या शेतकरी महिलेचं म्हणणं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. विशेष म्हणचे माझ्या मुलाला तुम्ही आमदार केल्यानंतर तो फक्त एक रुपयाचे मानधन घेईल असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. सगरबाई गदळे शेतकरी महिलेचं नाव आहे. गदळे या केज तालुक्यातील दहिफळ गावातील रहिवासी आहेत.
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास पत्र लिहीण्याचे कारण – माझ्या श्रीकांतला आमदार करा – (बाबत ).

Bed cm letter photo 2

मी सागरबाई विष्णु गदळ आपणास विनंती करते की, माझा श्रीकांत गदळ गिल्या अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो 1 रुपया प्रतिमहीना काम करायला तयार आहे. माझ्या श्रीकांतला आमदार होऊन राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. एकलेच नाही तर, महाराष्ट्रातील गरीबी हटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून गरीबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हे काम माझ्या -श्रीकांतला करायचे आहेत.

Bed cm letter photo 1

त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही माझ्या श्रीकांतला आमदार करा. राज्यातील शेतकरी व गोरगरीबांची सेवा करण्यांची संधी दया, जर आपण माझ्या श्रीकांतला ही संधी दिली. तर मी तुमची खुप आभारी राहील. नक्कीच माझा श्रीकांत आपण दिलेल्या आमदारकीचा योग्य वापर राज्यातील जे प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडवण्याचा पुर्णता करणार आहे. या पत्रावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पत्राची सुध्दा अधिक चर्चा आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group