• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्नाआधी द्यावा लागतो मुलांना जन्म ; देशातील विचित्र प्रथा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2023
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
लग्नाआधी द्यावा लागतो मुलांना जन्म ; देशातील विचित्र प्रथा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।

भारतात जशा वेगवेगळ्या जाती-जमाती आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या परंपराही वेगवेगळ्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात लग्नाच्या अनेक विचित्र प्रथाही आहेत, ज्याचे आजही पालन केले जाते. एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक राहतात. प्रत्येकजण प्रेमाने एकत्र राहतो आणि आपापल्या चालीरीतींचे पालन करतो. कुठे सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात, तर कुठे मामा-भाचीचा विवाह उत्तम मानला जातो. भारतातील अशाच काही लग्नाच्या अनोख्या प्रथा आणि पद्धतींबद्दल जाणून घेऊयात सविस्तर…

एकाच तरुणीशी होते लग्न
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये एका कुटुंबातील सर्व भाऊ एकाच तरुणीसोबत लग्न करतात. ही प्रथा फार जुनी असून या प्रथेला घोटुल प्रथा, असे म्हणतात. या प्रथेनुसार, सर्व भाऊ एकाच मुलीसोबत लग्न करतात. तेथील प्रचलित मान्यतेनुसार, किन्नौर जिल्ह्यातील गुहांमध्ये महाभारत काळात पांडव पत्नी द्रौपदी आणि माता कुंती यांच्यासोबत अज्ञातवासात होते. तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचं सांगितलं जातं.
मेघालयातील खासी जमातीमध्ये विवाहासंबंधात एक अनोखी प्रथा प्रचलित आहे. येथील प्रथेनुसार, महिलेला एकाहून अधिक विवाह करता येतात. येथे महिला हव्या तेवढ्या वेळा लग्न करु शकते. एवढंच नाही तर त्या महिलेची इच्छा असेल तर ती तिच्या पतीला लग्नानंतर सासरच्या घरीही ठेवू शकते.

बहिणीसोबत लग्न
छत्तीसगडमधील धुर्वा आदिवासी जमातीत भाऊ-बहीण एकमेकांशी लग्न करतात. येथे चुलत भाऊ आणि बहिणीचा विवाह करण्याची प्रथा प्रचलित आहे. इतकंच नाही तर लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्यांना दंडही ठोठावला जातो.
लग्नाआधी मुलं जन्माला घालणं आवश्यक
राजस्थान आणि गुजरातमधील उदयपूर, सिरोही, पाली जिल्ह्यात राहणारे गरसिया जमातीचे लोक गुजराती, मारवाडी, मेवाडी आणि भिली भाषा बोलतात. येथे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहतात. त्यांना मूल झालं तरच त्यांच्या लग्नाला मान्यता दिली जाते. येथे लग्नाआधीच मुलांना जन्म द्यावा लागतो.

मामा आणि भाचीचं लग्न
दक्षिण भारतीय समाजात मामा-भाचीचे लग्न खूप उत्तम मानले जाते. या प्रथेमागे जमीन-मालमत्ता हे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातं. बहीण आपल्या माहेरच्या घरी हक्क मागू नये म्हणून तिचा भाऊ तिच्या मुलीसोबत लग्न करतो, असं म्हटलं जातं.

Related Posts

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group