• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित हजारो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ !

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डाँ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा स्तुत्य उप्रकम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावात मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित हजारो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० फेब्रुवारी २०२३ ।

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस दि.९ रोजी जळगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री सहायता निधीप्रमुख मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डाँ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने या सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले होते.

दि ९ रोजी सकाळी ९ वा. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरजू नागरिकांना जेवनासह रुग्णांना फळ वाटप तर ११ वा. नवीन बस स्थानका शेजारी असलेल्या भजे गल्लीतील संत गाडगे बाबा बेघर नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी यासह ब्लकेट व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या सुमारास महावितरण कार्यालयाशेजारील गरीब वस्तीत ब्लकेट व भोजन वाटप करण्यात आले. त्याच नंतर तांबापुर परिसरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी भव्य महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी सुमारे ३०० रुग्णांनी या आरोग्य शिबिरातून आपले आरोग्य तपासणी करून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित जळगाव शहरातील सुमारे हजोरो नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे गटाचे महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई माळी-कोल्हे, महानगराध्यक्ष गणेश सोनवणे, नगरसेवक कुंदन काळे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, शोभा चौधरी, ज्योती शिवदे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे, नवनाथ दारकुंडे यांची उपस्थिती लाभली.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डाँ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, जिल्हा प्रमुख डॉ.मोईन देशपांडे, उपजिल्हा प्रमुख डॉ.विकास पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सपकाळे, विशाल परदेशी, विशाल निकम, दिपक पाटील, अनिल पवार, रोशन ठाकरे, सतिष सोनवणे, सागर सोनवणे, भुषण पाटील, गजेंद्र जाधव, धिरज राठोड, भाग्येश पाटील, किशोर जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन केले होते.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group